शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

लेकीचा मृतदेह खाटेवर ठेवत ३५ किलोमीटर वणवण फिरला बाप; कोणाचाच नाही मदतीचा हात

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 9, 2021 16:07 IST

Father walks 35 km : नातेवाईकांनी पोलिसांना कळवलं पण पोलिसांकडून कोणतंही सहकार्य न मिळाल्यामुळे मृत मुलीचे वडील एकटेच तिला  पोस्टमार्टमसाठी रुग्णालयात घेऊन निघाले.

कोरोनाकाळात संपूर्ण जगभरातील लोकांना गंभीर संकटांचा सामना करावा लागत आहे. अशातच एक मन हेलावून टाकणारा व्हिडीओ समोर आला आहे. वडील आपल्या मुलीचा मृतदेह घेऊन जवळपास ३५ किलोमीटर चालत राहिले पण तरीही एकही वाहन उपलब्ध झालं नाही. हा धक्कादायक फोटो समोर आल्यानं सर्वत्र खळबळ पसरली आहे. प्रशासनासह व्यवस्थेवर प्रश्न उपस्थित केला जात आहे.  हा माणूस आपल्या मुलीला घेऊन एकटा का चालत असावा  अशा प्रश्न अनेकांना पडला आहे."

ही घटना मध्यप्रदेशातील सिंगरोलीच्या निवास पोलिस स्टेशनच्या गडई गावातील आहे. या ठिकाणी एका १६ वर्षांच्या मुलीनं गळफास घेऊन आत्महत्या केली. त्यानंतर नातेवाईकांनी पोलिसांना कळवलं पण पोलिसांकडून कोणतंही सहकार्य न मिळाल्यामुळे मृत मुलीचे वडील एकटेच तिला  पोस्टमार्टमसाठी रुग्णालयात घेऊन निघाले. आपल्याला हे जाणून आश्चर्य वाटेल  रहिवासी पोलिसांना माहिती मिळाल्यानंतरही  गांभीर्य दाखवले नाही. 

 प्रशासनानं निष्काळजीपणा दाखवल्यानं या माणसावर ही वेळ आली. पीडित मुलीसाठी वाहन  सापडले नाही. शेवटी वडिलांना खाटेवर आपल्या मुलीला रुग्णालयात घेऊन जावे लागले. 'चल आता निघ इथून', लस घेताना पोरीची नाटकं पाहून भडकले डॉक्टर; पाहा व्हायरल  व्हिडीओ 

मृत व्यक्तीचे वडील म्हणाले, "काय करावं?, पोलिसांनी सहकार्य केलं नाही. रुग्णवाहिकेसाठी कॉल करूनही व्यवस्था झाली नाही. आम्ही कितीतरी वेळ या यंत्रणेला विनवणी करीत होतो. पण प्रतिसाद न मिळाल्यानं  जबरदस्तीने औपचारीकता पूर्ण करण्यासाठी मृतदेह पोस्टमार्टमला खाटेवर घेऊन गेलो.''  बापरे! किचनचा तुटलेला पाईप जोडण्यासाठी प्लंबरनं मागितले ४ लाख; व्हायरल होतोय पावतीचा फोटो

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलDeathमृत्यूPoliceपोलिसhospitalहॉस्पिटलMadhya Pradeshमध्य प्रदेश