शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
9
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
10
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
11
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
12
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
13
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
14
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
15
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
16
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
17
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
18
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
19
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
20
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
Daily Top 2Weekly Top 5

Dogs Attack Viral Video: रस्त्यावर एकटा असताना कुत्र्यांनी तरूणाला घेरलं, त्यानंतर जे झालं ते एकदा पाहाच

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 5, 2022 17:18 IST

अचानक सात-आठ कुत्र्यांनी तरूणाला घेरून टाकलं अन् मग...

Dogs Attack Viral Video: इंटरनेटवर सध्या एक खतरनाक व्हिडिओ व्हायरल होत आहे, जो पाहून तुमच्या डोळ्यांवर तुमचा विश्वास बसणार नाही. आपण नेहमीच कुत्र्यांचे छान, गोंडस, खेळ खेळतानाचे व्हिडीओ पाहिले असतील. पण सध्या एक वेगळाच व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये रस्त्यावरच्या कुत्र्यांचा आक्रमकपण प्रामुख्याने दिसून येत आहे. या व्हिडिओमध्ये कुत्रे एकत्र झुंडीत येताना दिसतात. ते एका तरूणाला घेरतात आणि त्याच्यावर हल्ला करतात. पण ती व्यक्तीदेखील खूप धाडसी असल्याने तो तरूण कुत्र्यांचा हल्ला परतवून लावण्याचे सर्वतोपरि प्रयत्न करताना दिसतो. या तरूणाच्या धाडसाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

एक व्यक्ती रस्त्यावरून जात असताना अचानक कुत्रे त्याच्यावर भुंकायला लागताता आणि हल्ला करतात. त्या तरूणाला सुरूवातील काहीच समजत नाही, पण तरीही तो प्रसंगावधान राखत खाली पडलेल्या काठीने स्वतःचा बचाव करण्याचा प्रयत्न करू लागतो. कुत्रे जेव्हा तरूणावर सतत हल्ला करण्याचा प्रयत्न करत करतात, तेव्हा तरूण हार मानत नाही. कुत्रे त्याला घेरून उभे राहिल्यावरही तो त्यांना शरण जात नाही. हातातल्या काठीने आणि आपल्या हातापायाने तो त्या कुत्र्यांना लांब ढकलण्याचा प्रयत्न करतो. पाहा व्हिडीओ-

हा व्हिडिओ सध्या सर्वांनाच आश्चर्यचकित करताना दिसतोय. सध्या हा व्हिडीओ ट्रेंडिंग आहे. या व्हिडिओने इंटरनेटवर धुमाकूळ घातला आहे. या व्हिडिओतील व्यक्तीच्या शौर्यावर अनेक यूजर्सचा विश्वासच बसत नाहीये. व्हिडिओ पाहून सर्व लोक त्या व्यक्तीचे कौतुक करताना दिसत आहेत.

टॅग्स :SocialसामाजिकSocial Viralसोशल व्हायरलSocial Mediaसोशल मीडियाdogकुत्रा