शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

मालकाच्या मृत्यूनंतर नशेत बुडाला, आठवडाभर बेशुद्ध ठेवून सोडवली गेली श्वानाची नशा

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 14, 2023 10:06 IST

एखाद्या प्रिय व्यक्तीपासून वेगळं झाल्यानंतर किंवा त्या व्यक्तीची साथ सुटल्यानंतर एखाद्यानं नशेच्या आहारी जाऊन स्वत:चा नाश केला असं तुम्ही अनेकदा ऐकलं असेल.

एखाद्या प्रिय व्यक्तीपासून वेगळं झाल्यानंतर किंवा त्या व्यक्तीची साथ सुटल्यानंतर एखाद्यानं नशेच्या आहारी जाऊन स्वत:चा नाश केला असं तुम्ही अनेकदा ऐकलं असेल. पण मालकाच्या मृत्यूनंतर मद्यधुंद झालेल्या श्वानाला तुम्ही कधी पाहिलंय का? अशीच एक घटना ब्रिटनमध्ये समोर आली आहे. कोको नावाच्या एका लॅब्राडोर क्रॉस ब्रीडच्या श्वानाला व्यसन दारूचं लागलं आणि त्याची प्रकृती बिघडली. यादरम्यान त्याला अन्य समस्याही उद्भवू लागल्या. त्याला उपचारासाठी प्लायमाउथ येथील ॲनिमल शेल्टर येथे आणलं असता ही बाब उघडकीस आली.

एका फेसबुक पोस्टमध्ये, ॲनिमल शेल्टरनं या श्वानाची घडलेली गोष्ट सांगितली आहे. कोकोसोबत आणखी एक श्वानालाही त्या ठिकाणी आणण्यात आलं होतं, जो आजारी पडला आणि त्याचा मृत्यू झाला. पोस्टमध्ये सांगितल्याप्रमाण, कोको गंभीररित्या आजारी होता आणि २४ तास काळजी घेणं आवश्यक होतं. हे स्पष्ट होते की त्याला दारूच्या नशेकडे लक्ष वेधणारी लक्षणं होती. त्याच्या आरोग्याचा धोका कमी करण्यासाठी त्याला ४ आठवडे बेशुद्ध ठेवावं लागलं.

कशी लागली सवय?दरम्यान, त्याला याची सवय कशी लागली याची माहिती समोर आलेली नाही. याला दारूची सवय कशी लागली हे कोणालाही माहित नाही, परंतु आमच्या देखरेखीशिवाय तो वाचू शकला नसता, असंही पोस्टमध्ये म्हटलंय. दरम्यान, मालकाच्या मृत्यूनंतर कोकोच्या अवस्थेची ही कहाणी ऐकून सोशल मीडियावर प्राणीप्रेमींचे मन दु:खी झालं आहे. अनेकांनी यावर कमेंट करत आपलं मत व्यक्त केलं आहे.

टॅग्स :Social Mediaसोशल मीडियाFacebookफेसबुकdogकुत्रा