शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
3
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
4
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
5
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
6
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
7
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
8
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
9
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
10
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
11
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
12
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
13
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
14
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
15
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
16
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
17
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
18
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
19
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
20
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
Daily Top 2Weekly Top 5

हा टॉमी स्वत:लाच किती वेळ बघतोय आरशात, मग असे काही केले की तुम्ही पोट धरुन हसाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 17, 2021 11:59 IST

सध्या अशाच एका क्यूट डॉगीचा व्हिडिओ (Cute Video of a Dog) सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यात एक कुत्रा आरशात पाहून मजेशीर हावभाव देत आहे आणि हे सर्व तो एन्जॉयही करत आहे.

प्राण्यांचे व्हिडिओज् सोशल मिडियावर प्रचंड प्रमाणावर व्हायरल होतात. त्यातच कुत्र्याचे मजेदार व्हिडिओज पाहुन लोक पोट धरुन हसतात. सध्या अशाच एका क्यूट डॉगीचा व्हिडिओ (Cute Video of a Dog) सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यात एक कुत्रा आरशात पाहून मजेशीर हावभाव देत आहे आणि हे सर्व तो एन्जॉयही करत आहे.

व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता, की सुरुवातीला हा कुत्रा आरशात पाहत तोंडानं काहीतरी चावत आहे आणि स्वतःचा चेहरा पाहून आश्चर्यचकीत होतो. यानंतर तो जोरजोरानं भुंकण्यास सुरुवात करतो आणि आरशातही आपल्यासारखा एक कुत्रा भुंकत असल्याचं त्याला दिसतं. काहीच वेळात हा कुत्रा आपल्यासोबत आणखी एका कुत्र्याला याठिकाणी घेऊन येतो. आरशात आणखी दोन कुत्रे पाहून तो आश्चर्यचकीत होतो आणि जोरजोरात भुंकू लागतो.

हा व्हिडिओ अतिशय मजेशीर आहे. नेटकरी हा व्हिडिओ वारंवार पाहत आहेत आणि यात दिसणाऱ्या कुत्र्याचंही कौतुक करत आहेत. हा व्हिडिओ Niranjan Mahapatra नं आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर केला आहे.

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलSocial Mediaसोशल मीडियाInstagramइन्स्टाग्रामdogकुत्रा