शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
3
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
4
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
5
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
6
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
7
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
8
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
9
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
10
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
11
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!

Doctor made ponytail of corona patient: सलाम! कोरोना रुग्णाची वेणी घालतानाचा डॉक्टरचा व्हिडीओ व्हायरल, दृश्य पाहून तुम्हीही व्हाल भावूक

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 15, 2021 14:21 IST

Doctor made ponytail of corona patient Viral Video : या कठीण परिस्थितीत प्रत्येकवेळी तुमच्यासमवेत उभे असलेले कोरोना वॉरियर्स आणि डॉक्टरांचेही हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर खूप कौतुक होत आहे. 

कोरोना व्हायरसचा कहर देशभरात कायम आहे. आपल्या देशातील बर्‍याच राज्यांत कोरोना पुन्हा एकदा आपले पाय पसरवत आहे. राज्यात १५ दिवसांचा लॉकडाऊन करण्यात आला असून रुग्णालयांमध्ये कोरोनाबाधितांचीही संख्या वाढत आहे. यादरम्यान, असा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, हे पाहून आपणही भावनिक व्हाल. या कठीण परिस्थितीत प्रत्येकवेळी तुमच्यासमवेत उभे असलेले कोरोना वॉरियर्स आणि डॉक्टरांचेही हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर खूप कौतुक होत आहे. 

सोशल मीडियावर व्हायरल होणारा हा व्हिडिओ आयएएस अधिकारी दीपांशु काबरा यांनी शेअर केला आहे. या व्हिडिओसह त्यांनी कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, ''केवळ उपचार हाच नाही तर कौटुंबिक प्रेमही आमचे कोरोना वॅरियर्स लोकांना वाटत आहेत. गिर सोमनाथ जिल्ह्यातील आरोग्य सेवकाचा हा व्हिडिओ मनाला भिडणारा आहे. वैद्यकीय पथक अत्यंत तणावग्रस्त वातावरणात माणसांची सेवा करीत आहे. त्यामुळे घरी रहा, कोरोना केसेस  वाढू न देता मदत करा. "

बाबो! पैसै दिले नाही म्हणून 'ती'नं भावाला लग्नाला बोलवलचं नाही; अन् १ वर्षानंतर त्याला कळलं तेव्हा.....

व्हिडिओमध्ये आपण पाहू शकता की कोरोना पीडित महिला रुग्णालयाच्या पलंगावर बसली आहे, तर पीपीई किट परिधान करणारी एक आरोग्य कर्मचारी समोर उभी आहे, जी त्या महिलेला व्यायाम कसे करावे हे शिकवत आहे. ती महिलासुद्धा पाहून व्यायाम करत आहेत. काही वेळानंतर, ती आरोग्य कर्मचारी महिलेचे केस बांधण्यास सुरवात करते.

एलन मस्कच्या गर्लफ्रेन्डने शेअर केला टॉपलेस फोटो, दाखवला पाठीवर काढलेला विचित्र टॅटू!

हा व्हिडिओ पाहून आपल्याला हे देखील समजेल की आरोग्य कर्मचारी लोकांची काळजी घेण्यात कसे गुंतले आहेत. हा व्हिडिओ आतापर्यंत 22 हजारांहून अधिक वेळा पाहिला गेला आहे. सोशल मीडियावर लोक या आरोग्य कर्मचाऱ्याचे खूप कौतुक करत आहेत.  

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलHealthआरोग्यcorona virusकोरोना वायरस बातम्याSocial Mediaसोशल मीडियाCoronaVirus Positive Newsकोरोना सकारात्मक बातम्या