शहरं
Join us  
Trending Stories
1
आधी बिर्याणी, मग कलिंगड खाल्लं... मुंबईतील एकाच कुटुंबात चौघांचा मृत्यू, घटनेमुळे खळबळ
2
मराठी सक्ती निर्णयाची अंमलबजावणी ६ महिने ते १ वर्ष पुढे ढकलावी; संजय निरुपमांची नवी मागणी
3
Top Marathi News Live: मराठी सक्तीची डेडलाईन एक वर्षाने पुढे ढकलली जावी- संजय निरुपम
4
"आज सासऱ्यांना मिस करतेय, रिंकूची खेळी त्यांच्यासाठी होती"; KKR जिंकल्यावर प्रिया सरोज भावूक
5
बर्थडे पार्टीत रक्ताचा सडा! चेहऱ्याला केक लावल्याच्या रागातून भाजप नेत्याच्या भावांसह तिघांची हत्या
6
तब्बल २५ एकरचा कॅम्पस, २८९ कोटी खर्च, मोदींनी केलं होतं उद्घाटन, पण या संस्थेत अवघे १५ विद्यार्थी 
7
Home Loan घेण्यासाठी किमान किती असावा लागेल Credit Score; अर्ज करण्यापूर्वी लक्षात ठेवा 'या' गोष्टी
8
आपच्या त्या सात फुटीर खासदारांबाबत राज्यसभा सभापतींनी घेतला मोठा निर्णय, विलिनिकरणाबाबत दिले असे आदेश    
9
Samudrik Shastra: सामुद्रिक शास्त्रानुसार हसण्याच्या पद्धतीवरून ओळखता येतात माणसाचे गुण-दोष!
10
रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी' चित्रपटाचे ॲडव्हान्स बुकिंग आजपासून सुरू, प्रेक्षकांचा भरघोस प्रतिसाद
11
Video - हृदयद्रावक! जन्मदात्या आईचा क्रूरपणा; १८ महिन्यांच्या लेकीला फेकलं नाल्यात अन्...
12
सरकारी बँक कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! लवकरच पगारवाढ होणार, अर्थ मंत्रालयानं जारी केले निर्देश
13
"मराठी भाषा बोलता आलीच पाहिजे, मी मुस्लिमांना सांगतो की..."; इम्तियाज जलील यांचे रोखठोक मत
14
‘डिजिटल अरेस्ट’चा धक्कादायक प्रकार उघडकीस; घाटकोपरचे कुटुंब १८ दिवस घराबाहेर पडलेच नाही
15
पाकिस्तानात लष्कर-ए-तोयबाच्या युसूफ आफ्रिदीची हत्या; गेल्या काही महिन्यात ३० हून अधिक जण लक्ष्य
16
Rahul Meena : "मी मोठा गुन्हा केलाय, आता मरणार..."; IRS च्या मुलीची हत्या केल्यावर राहुलने कोणाला केला फोन?
17
IPL 2026: 'ग्रीन कॉरिडॉर'मुळे लुंगी एन्गिडी ११ मिनिटांत पोहोचला रुग्णालयात; होतंय कौतुक
18
सोन्या-चांदीच्या दरात घसरण, १,५३,००० रुपयांच्या खाली Gold, खरेदीपूर्वी पाहा तुमच्या शहरातील लेटेस्ट रेट
19
Palmistry: तुमच्या मनगटावर किती रेषा आहेत? जाणून घ्या तुमच्या आरोग्याचं आणि श्रीमंतीचं गुपित!
Daily Top 2Weekly Top 5

चॅलेंज! 15 सेकंदात शोधून दाखवा फोटोतील 0045 हा वेगळा नंबर, 90 टक्के लोक झाले फेल!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 25, 2024 13:46 IST

Optical illusion : एक चॅलेंज आज आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत. ज्यात तुम्हाला एक वेगळा नंबर शोधायचा आहे.

Optical illusion : ऑप्टिकल इल्यूजन फोटो हे आपल्या डोळ्यांसमोर भ्रम निर्माण करतात. म्हणजे जे फोटोंमध्ये असतं ते सहजपणे दिसत नाही. ते शोधण्यासाठी आपल्या खूप मेहनत करावी लागते. याद्वारे मेंदू आणि डोळ्यांची चांगली कसरतही होते. त्यामुळेच असे फोटो सोशल मीडियावर खूप फेमस असतात आणि लोकही असे फोटो शेअर करून एकमेकांना चॅलेंज देत असतात. असंच एक चॅलेंज आज आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत. ज्यात तुम्हाला एक वेगळा नंबर शोधायचा आहे.

तुमच्यासमोर असलेल्या फोटोत तुम्हाला सगळीकडे 00A5 असा नंबर दिसत आहे. यात एक वेगळा नंबर आहे तो म्हणजे 0045 हाच नंबर तुम्हाला शोधायचा आहे. ज्याला शोधण्यासाठी तुमच्याकडे 15 सेकंदाची वेळ आहे. पण हे काही सोपं काम नाही. कारण अशा फोटोंमध्ये एकसारखे दिसणारे जास्तीत जास्त नंबर असल्याने यात वेगळा नंबर शोधणं हे फारच अवघड काम असतं. तेच या फोटोबाबत सांगता येईल.

ऑप्टिकल इल्यूजन फोटो हे नेहमीच सगळ्यांना आवडतात. या फोटोंमध्ये कधी काही वस्तू शोधायच्या असतात तर कधी काही प्राणी शोधायचे असतात. तर कधी वेगळे नंबर शोधायचे असतात. पण हे काम करण्यासाठी तुमचे डोळे तीक्ष्ण असणं फार महत्वाचं आहे, तसेच तुमचा एखाद्या गोष्टीकडे बघण्याचा दृष्टीकोनही वेगळा हवा. तेव्हाच तुम्ही या फोटोतील चॅलेंज पूर्ण करू शकाल. 

जर तुम्ही 15 सेकंदात या फोटोतील वेगळा नंबर म्हणजे 0045 शोधला असेल तर खरंच तुमचे डोळे खूप तीक्ष्ण आहेत. पण जर अजूनही तुम्हाला हा वेगळा नंबर दिसला नसेल तर निराशही होऊ नका. कारण तो शोधण्यात आम्ही तुमची मदत करणार आहोत.

फोटोत हा वेगळा नंबर सर्कल केला आहे. 

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलJara hatkeजरा हटके