शहरं
Join us  
Trending Stories
1
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
2
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
3
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
4
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
5
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
6
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
7
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
8
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
9
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
10
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
11
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
12
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
13
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
14
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
15
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
16
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
17
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
18
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
19
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
20
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
Daily Top 2Weekly Top 5

VIDEO : वहिनींना डान्स करताना पाहून डान्स फ्लोरवर आला दीर, हरयाणवी गाण्यावर घातला धुमाकूळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 10, 2021 17:47 IST

इंटरनेटवर व्हायरल झालेल्या या व्हिडीओत बघू शकता की, वहिन्या डान्स फ्लोरवर हरयाणवी गाण्यावर डान्स करत आहेत.

कोणत्याही घरात दीर आणि वहिनीची जोडी सर्वात हिट मानली जाते. हे नातं मातृत्व आणि मैत्रीचं मिश्रित रूप मानलं जातं. भारतीय लग्नांमध्ये वहिनींची भूमिका महत्वाची मानली जाते आणि अशात लग्नातील वेगवेगळ्या जबाबदाऱ्या घेण्यासोबतच आपल्या दिरासोबत गंमतही करत असते. सोशल मीडियावर नेहमीच दीर आणि वहिनीचे व्हिडीओ व्हायरल होत असतात. असाच एक व्हिडीओ यूट्यूबवर चांगलाच गाजत आहे.

इंटरनेटवर व्हायरल झालेल्या या व्हिडीओत बघू शकता की, वहिन्या डान्स फ्लोरवर हरयाणवी गाण्यावर डान्स करत आहेत. अशात दीर तिथे येतो आणि त्यांच्यासोबत डान्स करू लागतो. यूट्यूबवर हा व्हिडीओ दोन वर्षापूर्वी अपलोड करण्यात आला होता. पण हा व्हिडीओ अजूनही सोशल मीडियावर धुमाकूळ घालतो आहे. (हे पण बघा : VIDEO : लग्न झाल्यावर मंडपातच नवरी-नवरदेव खेळू लागले खेळ, इकडे-तिकडे बघून नवरदेवाने मारला चान्स)

या व्हिडीओत दोन वहिन्यांनी अशा अंदाजात डान्स केला की, त्यांना बघून कुणालाही डान्स करण्याची इच्छा होईल. डीजे फ्लोरवर डान्स करत असलेल्या वहिनींसोबत दीर जोरदार ठुमके लावत डान्स करताना दिसत आहे. या व्हिडीओला आतापर्यंत ४ लाखांपर्यंत व्ह्यूज मिळाले आहेत. 

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलSocial Mediaसोशल मीडियाJara hatkeजरा हटके