शहरं
Join us  
Trending Stories
1
केदारनाथमध्ये हेलिकॉप्टर कोसळलं; पायलटसह सात जणांचा मृत्यू, महाराष्ट्रातील भाविकांचा समावेश
2
राशीभविष्य, १५ जून २०२५: कामात समाधान लाभेल, आवडत्या व्यक्तीची भेट होईल, प्रवासाचा बेत आखाल !
3
सुनेची काळजी घेण्यासाठी निघालेल्या यास्मिन; तीन दिवस प्रवास पुढे ढकलला, विमान अपघातात मृत्यू
4
Navi Mumbai: नवी मुंबई विमानतळावर लँडिंग करण्याआधी वैमानिकांसमोर २२५ अडथळे!
5
लव जिहादच्या आरोपावर आमिर खानने दिलं उत्तर, म्हणाला, "माझ्या दोन्ही बहिणी अन् मुलीने..."
6
इस्रायलचा इराणवर 'वार'! तेहरानमधील संरक्षण मंत्रालयाची इमारत, अणु मुख्यालय उद्ध्वस्त
7
Thane: मुंब्रा-शीळ भागात आणखी ८ इमारती जमीनदोस्त!
8
CET: बीबीए, बीसीए, बीएमएसच्या परीक्षेसाठी सीईटी कक्षाकडून नोंदणी सुरू 
9
"मी एकावेळी ४-४ सिनेमे केले नाही...", दीपिकाच्या ८ तास शिफ्ट मागणीवर काजोलची प्रतिक्रिया
10
Maharashtra Govt: महावितरणची सौरऊर्जेत ३० हजार कोटींची गुंतवणूक!
11
Mumbai Local: तिकीट काढूनच फर्स्ट क्लासमधून प्रवास; नाही तर भरा दंड!
12
Navi Mumbai: नवी मुंबईत पाच आंतरराष्ट्रीय विद्यापीठे येणार
13
Ulhasnagar: धक्कादायक! डॉक्टरांनी मृत घोषित केलेला रुग्ण होता जिवंत
14
Air India: सोने तस्करीप्रकरणी एअर इंडियाच्या कर्मचाऱ्याला अटक
15
Mumbai Accident: लिंक रोड नेमका कोणासाठी बांधला? गोवंडी अपघातानंतर नागरिकांमध्ये संताप
16
Ahmedabad Plane Crash: चौकशीसाठी उच्चस्तरीय समिती स्थापन, मृतांची संख्या २७०
17
Palghar: आधी मृत अर्भकाला पिशवीतून नेऊ दिले, आता आरोग्य विभागाचे एकमेकांकडे बोट
18
अग्रलेख: ‘ती’च्यावर गर्भाशय काढण्याची वेळ का येते?
19
Mumbai Accident: गोवंडीत तीन लहान मुलांसह चौघांना भरधाव डम्परने चिरडले
20
WTC Final: अखेर २७ वर्षांनंतर दक्षिण आफ्रिकेने पुसला चोकर्सचा डाग; ऑस्ट्रेलियाला नमवून कसोटीचा नवा चॅम्पियन

VIDEO : महिलेने एक्स बॉयफ्रेन्डच्या चेहऱ्यावर चहा फेकण्याची दिली ऑर्डर, डिलीवरी बॉयने तेच केलं आणि...

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 15, 2021 15:03 IST

ही घटना आहे चीनच्या शांगडोंगमधील. महिलेने एक कप चहा पोहोचवण्याची ऑर्डर दिली होती. पण त्या ऑर्डरसोबत जी रिक्वेस्ट केली गेली होती ती फार वेगळी होती.

प्रेम असलं की, दोन व्यक्तींमध्ये भांडणंही होत असतात. कपल्समध्ये भांडणे होतच राहतात. पण अनेकदा हे भांडण इतकं वाढतं की, नातं तुटतं. अनेक लोक यातून बाहेर निघतात, तर काही लोक आपल्या एक्सला धडा शिकवण्याच्या प्लॅन करतात. चीनमधून अशीच एक घटना समोर आली आहे. 

ही घटना आहे चीनच्या शांगडोंगमधील. महिलेने एक कप चहा पोहोचवण्याची ऑर्डर दिली होती. पण त्या ऑर्डरसोबत जी रिक्वेस्ट केली गेली होती ती फार वेगळी होती. महिलेने तिच्या एक्स बॉयफ्रेन्डला दुधाचा चहा डिलीवर करण्याची आणि त्याच्या चेहऱ्यावर फेकण्याची रिक्वेस्ट केली होती. असे सांगितले जात आहे की, ती तिच्या एक्सवर फार रागावलेली होती. (हे पण वाचा : बोंबला! नवऱ्यानं ज्या महिलांच्या फोटोला लाईक केलं होतं; त्याची प्रिंट काढली अन् दिलं व्हॅलेंनटाईन गिफ्ट)

मीडिया रिपोर्टनुसार, महिलेने लिहिले होते की, चहा चांगला असण्याची गरज नाही. फक्त त्याच्या चेहऱ्यावर व्यवस्थित फेकावा. आता डिलिवरी बॉयने तिने सांगितल्याप्रमाणे कामही केलं. त्याने महिलेच्या सांगण्यानुसार, दुधाचा चहा तिच्या एक्स बॉयफ्रेन्डच्या चेहऱ्यावर फेकला. सोबतच त्याचा ग्राहकाकडून करण्यात आलेल्या रिक्वेस्टची पावतीही देण्यात आली. (हे पण वाचा : व्हॅलेंटाईन डे ला डेटसाठी एक्स गर्लफ्रेन्डने दिला नकार, प्रियकराने केलं अपहरण आणि मग.....)

या घटनेचा व्हिडीओ समोर आला आहे. व्हिडीओत बघितलं जाऊ शकतं की, डिलिवरी बॉयने नंतर माफीही मागितली. त्याने सांगितले की, त्याने ग्राहकाच्या आदेशानुसार काम केलं. त्याने त्या व्यक्तीला चेहरा स्वच्छ करण्यासाठी कपडाही दिली. फूड कंपनीने सांगितले की, याची चौकशी केली जाईल. 

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलJara hatkeजरा हटकेSocial Mediaसोशल मीडियाchinaचीन