शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
3
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
4
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
5
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
6
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
7
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
8
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
9
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
10
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
11
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
12
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
13
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
14
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
15
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
16
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
17
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
18
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
19
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
20
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

Memes On Delhi Election Results : मनोज तिवारी अंडरग्राऊंड तर ट्रम्प केजरीवालांची घेणार मदत, सोशल मीडियात मीम्सचा पाऊस!

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 11, 2020 09:57 IST

Delhi Election Results 2020 Memes : 'आप'चं पुन्हा दिल्लीत सरकार बसणार असल्याचं स्पष्ट चित्र आहे. त्यावरून सोशल मीडियात मीम्सही व्हायरल झाले आहेत.

दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या निकालाचे कल हाती आले असून त्यानुसार 'आप' म्हणजेच आम आदमी पार्टीने जोरदार मुसंडी मारत आघाडी घेतली आहे. साऱ्या देशाचे लक्ष या निकालाकडे लागले होते कारण भाजपाने विजयासाठी दिल्लीत जोरदार मोर्चेबांधणी केली होती. पण त्यांनी लावलेला जोर आणि त्यांनी घेतलेल्या आघाडीत बरीच तफावत आहे. जरी निकाल पूर्णपणे हाती आले नसले तरी अपेक्षेप्रमाणे 'आप'चं दिल्लीत सरकार बसणार असल्याचं स्पष्ट चित्र आहे. त्यावरून सोशल मीडियात मीम्सही व्हायरल झाले आहेत.

भाजपाचे दिल्ली प्रदेशाध्यक्ष मनोज तिवारी यांनी भाजपा बहुमताने सत्तेत येईल आणि 55 जागा जिंकेल असा विश्वास व्यक्त केला होता. मनोज तिवारी यांनी 'मी या निकालाबाबत आजिबात चिंताग्रस्त नाही. आजचा दिवस भाजपासाठी चांगला असेल असा मला विश्वास आहे. आज आम्ही दिल्लीत सत्तेत येणार आहोत. भाजपाने 55 जागा जिंकल्यास आश्चर्य वाटायला नको' असं म्हटलं होतं. पण चित्र वेगळंच बघायला मिळालं. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी केलेल्या कामांना जनतेने साथ दिली आहे.

टॅग्स :delhi electionदिल्ली निवडणूकAAPआपBJPभाजपाmemesमिम्सSocial Viralसोशल व्हायरलSocial Mediaसोशल मीडिया