शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांनी विचारलं, कॅनडातून परतताना अमेरिकेत थांबू शकता? पंतप्रधान मोदींनी दिला नकार, म्हणाले...
2
हिंदीची सक्ती महाराष्ट्रात होऊ देणार नाही; मनसे प्रमुख राज ठाकरेंचा सरकारला इशारा
3
IND vs ENG: गौतम गंभीर कुठेच दिसेना... टीम इंडियासोबत 'कोच' म्हणून VVS लक्ष्मण इंग्लंडमध्ये, पण का?
4
Sonam Raghuvanshi : चक्की चालवणारे सोनमचे बाबा कसे झाले करोडपती? कमाई एवढी की नातेवाईकांच्या नावावर खाती
5
अहमदाबाद विमान अपघाताबाबत मोठा खुलासा; तीन महिन्यांपूर्वी बदलले होते विमानाचे इंजिन...
6
पाकिस्तानच्या सिंधमध्ये जाफर एक्सप्रेसवर हल्ला, रेल्वे ट्रॅकवर भीषण स्फोट; ट्रेन रुळावरून घसरली
7
दिल्लीवरुन बालीला जाणारे Air India चे विमान माघारी परतले; ज्वालामुखी उद्रेकामुळे घेतला निर्णय
8
Ahmedabad plane crash: जीव वाचविण्यासाठी बाल्कनीतून मारल्या उड्या, अहमदाबाद विमान दुर्घटनेबाबत नवी माहिती समोर
9
'ना कधी मध्यस्थी स्वीकारली आणि भविष्यातही स्वीकारणार नाही'; पंतप्रधान मोदींचा ट्रम्प यांना कॉल, काश्मीर मुद्द्यावर स्पष्ट मेसेज
10
Sonam Raghuwanshi: नागा तलवारीने वार! रक्तबंबाळ राजा ओरडायला लागताच सोनम गेली पळून; त्याचा जीव गेल्यावरच आली परत
11
"फडणवीसांनी पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या आणि माय मराठीच्या छातीत सुरा भोसकून..."; हिंदी सक्तीवरून काँग्रेस प्रदेशाध्यक्षांची जहरी टीका
12
Viral Love Story: सोन्याची नव्हे, प्रेमाची पोत; आजी- आजोबांची हृदयाला भिडणारी लव्ह स्टोरी!
13
"भारताचे तुकडे पाडून १९७१ च्या पराभवाचा बदला घेऊ’’, पाकिस्तानचे लष्करप्रमुख आसिम मुनीर यांची धमकी
14
भारतात किती रेल्वे गाड्या? दररोज किती कोटी लोक प्रवास करतात? आकडे पाहून थक्क व्हाल!
15
Life Lesson: सगळं काही छान सुरळीत सुरु असताना अचानक आयुष्यात संकटं का येतात?
16
Ola नं सुरू केलं 'झिरो कमिशन' मॉडेल; काय आहे ही सुविधा, कसा होणार चालकांना फायदा?
17
अहमदाबादचा दुर्देवी विमान अपघात अन् घटस्फोट कॅन्सल! बॉलिवूड अभिनेत्रीने सांगितलं यामागचं नेमकं कनेक्शन
18
Global Air Traffic : आकाश विमानांनी भरले, तीन ठिकाणी 'नो फ्लाय झोन'; जागतिक तणावादरम्यान जागतिक हवाई वाहतुकीचा फोटो व्हायरल
19
India- Pakistan: पाकने धमक्या देऊ नये; भारताकडे त्यांच्यापेक्षा १० अधिक अण्वस्त्रे

ही कुत्र्याच्या पिल्लाची अन् सश्याची मस्ती पाहुन तुम्हाला आठवेल बालपण, बघा कसे नकला करतायत

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 18, 2021 17:44 IST

एका कुत्र्याच्या पिल्लाचा व्हिडिओ सध्या व्हायरल होतोय. गंमत म्हणजे यात हे कुत्र्याचं पिल्लु एका वेगळ्याच प्राण्यासारखं वागतंय.

इवलेसे प्राणी जेव्हा एकमेकांच्या नकला करतात तेव्हा ते त्यांचे व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल झालेच म्हणून समजा हे व्हिडिओ अनेकांचा दिवस आनंदाचा करतात. या व्हिडिओमधील प्राण्यांच्या नटखट अदा एखाद्या लहान बाळाप्रमाणेच वाटतात. एका कुत्र्याच्या पिल्लाचा व्हिडिओ सध्या व्हायरल होतोय. गंमत म्हणजे यात हे कुत्र्याचं पिल्लु एका वेगळ्याच प्राण्यासारखं वागतंय.

हा व्हिडिओ ट्वीटरवर Buitengebieden या अकाऊंटवरून शेअर करण्यात आलाय. यात तुम्ही पाहू शकता एक छोटासा कुत्रा आणि छोटासा ससा आहे. ससा जसा उड्या मारायला सुरुवात करतो तसं ते कुत्र्याचं पिल्लुही सश्यासारखं उड्या मारतं. ससा पुन्हा मागे वळतो आणि त्याच्याकडे पाहतो. तसं तेही सश्याकडे पाहतं. पुन्हा दोघं उड्या मारायला सुरुवात करतात.

या सश्याची आणि कुत्र्याच्या पिलाची मस्ती नेटकरी भरपूर एंजॉय करत आहेत. अनेकांना हा व्हिडिओ आवडतोय. आपल्या कमेंट्सच्या माध्यमातून ते त्यांच्या पसंतीची पावती देत आहेत.

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलSocial Mediaसोशल मीडियाdogकुत्राTwitterट्विटर