शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
4
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
5
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
6
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
7
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
8
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
9
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
10
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
11
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
12
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
13
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
14
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
15
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
16
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
17
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
18
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
19
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
20
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
Daily Top 2Weekly Top 5

हृदयद्रावक! जखमी वासराला रुग्णालयात नेणाऱ्या हातगाडी मागे धावत होती ती; व्हिडिओ पाहून डोळ्यात येईल पाणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 20, 2020 14:17 IST

Trending Viral Video in Marathi : वासराला घेऊन जात असताना त्याची आई म्हणजेच ती गाय हातगाडीच्या मागे धावताना दिसत आहे.

सोशल मीडियावर प्राण्यांच्या इमानदारीचे दर्शन घडवणारे अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. सध्या सोशल मीडियावर एका गाईचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. ओडिशाच्या (Odisha) मलकनगिरी (Malkangiri) शहरातील एका गायीचा हा व्हिडिओ आहे. हा व्हिडीओ पाहून नेटकरी भावूक झाले आहेत.  वासराला घेऊन जात असताना त्याची आई म्हणजेच ती गाय हातगाडीच्या मागे धावताना दिसत आहे. एका व्यक्तीने हा व्हिडिओ काढला आहे. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर धुमाकूळ घालताना दिसत आहे.

या व्हिडिओत तुम्ही पाहू शकता जखमी वासराला दवाखान्यात नेण्यासाठी एका हातगाडीवर ठेवण्यात आलं आहे. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर अनेकांना गाईबाबत खूप वाईट वाटत आहे. कारण आपल्या जखमी वासराला घेऊन जाताना एका हातगाडीच्या मागे ही गाय धावत आहे. गाईचा जीव आपल्या वासरासाठी कासावीस होत आहे. दोन व्यक्ती हातगाडीवरून या वासराला रुग्णालयात घेऊन जाताना दिसत आहेत. मात्र, या वासाराची आईदेखील त्यांच्या मागे धावताना दिसत आहे.

काय सांगता राव! पठ्ठ्यानं लग्नाच्या पत्रिकेसह घरोघरी पाठवली दारूची बाटली अन्...; पाहा फोटो

स्थानिक लोकांनी दिलेल्या माहितीनुसार, एका वेगवान वाहनाच्या मध्ये आल्याने वासरु जखमी झाले आहेत. त्यानंतर लोकांनी याबाबत जिल्हा पशुवैद्यकीय रुग्णालयात माहिती दिली. तसेच त्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. यु-ट्यूबवर हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून सोशल मीडियावर वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवर हा व्हिडीओ व्हायरल होत आहे.

 लय भारी! मराठमोळ्या जोडप्याचं अनोखं प्री-वेडिंग फोटोशूट; फुले दांपत्याबद्दल व्यक्त केला आदर

गाईला मारायला गेला, अन् चांगलाच तोंडावर पडला

गाईचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता एका गाईला हा माणूस  होता. इतकंच नाही तर माणूस गाईला मारल्यानंतर तीची शेपटीसुद्धा पिळतो. ही शेपटी पिळल्यानंतर गाईला प्रचंड वेदना सुद्धा  होतात. तसंच राग सुद्धा येतो. 

गाईची शेपटी पिळल्यानंतर तीला प्रचंड राग येतो. आपली सहनशक्ती संपल्यानंतर ही गाय या माणसाला चांगलीच अद्दल घडवते. Praveen Angusamy या आयएफएस अधिकाऱ्याने या व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला होता. सुरूवातीला  हा माणूस गाईला लाथ मारतो आणि शेपटी पिळतो. गाईचा राग अनावर झाल्यानंतर ती त्याला शिंगसुद्धा मारते. हा व्हिडीओ पाहून अनेकांचा भीतीने थरकाप उडाला आहे. कारण गाय जेव्हा त्या माणसाच्या अंगावर धावून जाते.  त्यावेळी त्या माणसाचं काय झालं असेल याचा विचारही केला जाऊ शकत नाही. 

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलJara hatkeजरा हटकेcowगाय