शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
3
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
4
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
5
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
6
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
9
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
10
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
11
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
12
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
13
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
14
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
15
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
16
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
17
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
18
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
19
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
20
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
Daily Top 2Weekly Top 5

तरुण अन् तरुणी करत होते डान्स, इतक्यात असं काही घडलं की दोघांना वाटू लागली लाज...

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 12, 2021 18:06 IST

एका कपलला त्यांचा अतिउत्साह महागात पडलाय. हे कपल उत्साहाच्या भरात अगदी उड्या मारत मारत डान्स करायला गेले अचानक असं काही झालं की त्यांनाच त्यांची लाज वाटू लागली...

तुम्ही एखाद्या गोष्टीत कितीही तरबेज असलात तरी तुमची एखादी चूक तुम्हाला महागात पडू शकते. काहीवेळा अतिउत्साहाच्या भरात केलेल्या गोष्टींमुळे पश्चातापाची वेळ येते. तुमची फजिती होते ती वेगळीच पण तुम्ही सर्वांच्या चेष्टेचा विषय बनून जाता. अशाच एका कपलला त्यांचा अतिउत्साह महागात पडलाय. हे कपल उत्साहाच्या भरात अगदी उड्या मारत मारत डान्स करायला गेले अचानक असं काही झालं की त्यांनाच त्यांची लाज वाटू लागली...

सोशल मीडिया साईट इन्स्टाग्रामवर एका कार्यक्रमातील डान्स व्हिडिओ व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये एक कपल हसत-खेळतं कार्यक्रमात प्रवेश करतं. दोघंही अगदी मजेत लोकांसमोर डान्स करत असतात. त्यांची केमिस्ट्री तिथे उपस्थित सर्वांनाच आवडते. मात्र, काही वेळातच डान्स करणारं हे कपल जास्तच उत्साही होतं आणि तरुणी डान्स करता करताच अचानक युवकाच्या पाठीवर चढते. पुढे जे काही घडतं ते अतिशय मजेशीर आहे.

तरुणी पाठीवर चढल्यानंतर काही वेळ हा मुलगा स्वतःला बॅलन्स करतो. मात्र, इतक्यात त्याचा बॅलन्स बिघडतो आणि दोघंही धाडकन खाली कोसळतात. हा व्हायरल डान्स व्हिडिओ hepgul5 या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. आतापर्यंत ९४ हजारहून अधिकांनी पाहिला आहे. कपलची अवस्था पाहून अनेकांनी या व्हिडिओवर मजेशीर प्रतिक्रिया दिल्या आहेत.

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलSocial Mediaसोशल मीडियाInstagramइन्स्टाग्रामdanceनृत्य