शहरं
Join us  
Trending Stories
1
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
2
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
3
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
4
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
5
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
6
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
7
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
8
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
9
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
10
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
11
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
12
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
13
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
14
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
15
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
16
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
17
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
18
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
19
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
20
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus : कोविडमुळे रुग्णालयात दाखल होता लेक; बाबांची तब्येत बिघडल्याचं कळताच Risk घेत खाली केला बेड

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 30, 2021 19:46 IST

CoronaVirus : मयंक यांचे वडीलही कोरोना पॉझिटिव्ह होते. त्यांना रुग्णालयात दाखल करणं खूप गरजेचं होतं. अशावेळी  मुलानं मदतीचा हात दिला आणि आपल्या वडीलांना बेड उपलब्ध करून दिला. 

कोरोनामुळे संपूर्ण देशभरातील लोकांना गंभीर स्थितीचा सामना करावा लागत आहे. कोणी बेड मिळवण्यासाठी तर कोणी ऑक्सिजन सिलेंडर मिळवण्यासाठी वण वण फिरत आहे. या कठीण काळात कुटुंबातील लोक एकमेंकाना हिंमत देत आहेत.  नोएडामधूनही अशीच धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेनं कुटुंबातील लोकांचे महत्व पुन्हा एकदा नव्यानं पटवून दिलं आहे. 

ग्रेटर नोएडातील मयंक प्रताप सिंह हे कोरोना पॉझिटिव्ह होते. त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू होते.  पण जेव्हा मयंक यांच्या वडीलांची तब्येत बिघडल्याचं कानावर आलं, त्याचवेळी मयंक यांनी आपल्या वडीलांसाठी बेड खाली केला.  आता मयंक आपले उपचार  घरीच करत आहेत. त्याचे वडील रुग्णालयात दाखल आहेत. समोर आलेल्या माहितीनुसार मयंक यांचे वडीलही कोरोना पॉझिटिव्ह होते. त्यांना रुग्णालयात दाखल करणं खूप गरजेचं होतं. अशावेळी  मुलानं मदतीचा हात दिला आणि आपल्या वडीलांना बेड उपलब्ध करून दिला. 

नशीब चमकलं ना राव! पहिल्यांदाच तिकीट विकत घेतलं; १०० रूपयांच्या लॉटरीनं मजूराला करोडपती बनवलं 

समोर आलेल्या माहितीनुसार ८ एप्रिलपासून मयंक कोरोना पॉझिटिव्ह असल्यामुळे रुग्णालयात उपचार घेत होते.  त्यांची ऑक्सिजन लेव्हल कमी झाली होती तसंच चेस्ट इन्फेक्शनही झाले होते. जसजसं त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होत  गेली. त्याचवेळी त्यांचे वडील अगदी गंभीर अवस्थेत होते.

तरूणांसाठी लस घेणं कितपत सुरक्षित?; लसीकरणानंतर या गोष्टींची काळजी घ्या, तरच होईल बचाव

अशावेळी वडीलांना मदत करण्यासाठी मुलानं एका पत्रातून दावा केला की, मला काही झाले तर त्यासाठी मी स्वतः जबाबदार असेन. त्यानंतर बाबांना बेड उपलब्ध करून दिला. सध्या मयंक यांचे वडील उदय प्रताप सिंह आयसीयूमध्ये आहेत. अनेकदा प्रयत्न करूनही बाबांना बेड मिळत नसल्यानं मयंक यांना हे पाऊलं उचलावं लागलं. 

टॅग्स :delhiदिल्लीcorona virusकोरोना वायरस बातम्याHealthआरोग्यhospitalहॉस्पिटल