
OOPS !
page you are looking for was not found
LATEST NEWS

सोलापूर :Solapur Municipal Election: काँग्रेसने २० उमेदवारांच्या नावाची केली घोषणा, पहिल्या यादीत कुणाची नावे?
कोल्हापूरनंतर काँग्रेसने सोलापूर महापालिका निवडणुकीसाठी उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. यात २० उमेदवारांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे. ...

पुणे :शिंदेसेनेच्या बैठकीत राडा? शहरप्रमुख नाना भानगिरे रागारागात बाहेर पडले आणि गेले निघून; व्हिडीओ आला समोर
पुणे महापालिका निवडणुकीत भाजपा आणि शिंदेसेना युतीमध्ये लढणार आहे. जागावाटप अजून झालेले नाही. याच मुद्द्यावर चर्चा करण्यासाठी शिंदेसेनेच्या नेत्यांची बैठक एका पंचतारांकित हॉटेल मध्ये सुरू होती. त्यात दोन नेत्यांची वादावादी झाली. ...

राष्ट्रीय :"२१७ कोटी देण्यास तयार, पण...", सुकेश चंद्रशेखरचा मास्टरस्ट्रोक; खंडणी प्रकरणात मोठी ऑफर
Sukesh Chandrashekhar : २०० कोटी रुपयांच्या हाय-प्रोफाइल खंडणी प्रकरणात जेलमध्ये असलेला महाठग सुकेश चंद्रशेखरने आता असं काही म्हटलं आहे, ज्यामुळे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. ...

राष्ट्रीय :राजकारण पेटलं! कर्नाटकमध्ये काँग्रेस सरकारची बुलडोझर कारवाई; ४०० हून अधिक घरं पाडली
बंगळुरूमध्ये ४०० हून अधिक घरं पाडल्यानंतर कर्नाटक सरकार वादाच्या भोवऱ्यात सापडलं आहे. ...

वसई विरार :"भाजपाने आमच्या पाठीत खंजीर खुपसला, मतदारांचाही विश्वासघात करेल"; राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष मुळीक यांचे टीकास्त्र
महापालिका निवडणुकीच्या निमित्ताने महायुतीतील मित्रपक्षच काही ठिकाणी एकमेकांना लक्ष्य करताना दिसत आहे. भाजपाने महायुती करण्याचे आश्वासन दिले आणि ऐनवेळी दगाफटका केल्याचा आरोप आता अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने स्वबळावर निवडणूक लढवण्याची भूमिका ...

फिल्मी :Battle Of Galwan Teaser: मौत से क्या डरना...! 'बॅटल ऑफ गलवान'चा टीझर, 'या' दिवशी सिनेमा रिलीज होणार
सलमान खानने त्याच्या वाढदिवशी चाहत्यांना खास भेट दिली आहे. त्याच्या आगामी 'बॅटल ऑफ गलवान' सिनेमाचा टीझर रिलीज झाला आहे. बातमीवर क्लिक करुन नक्की बघा ...

क्रिकेट :जिवलग जीवाचा... विराट कोहली!! स्वत:चीच विकेट घेणाऱ्या गोलंदाजाला दिलं खास 'गिफ्ट'
Virat Kohli Vishal Jaiswal Vijay Hazare Trophy: ७७ धावांवर खेळताना गुजरातचा विशाल जयस्वालने विराट कोहलीची विकेट घेतली ...

व्यापार :सोन्या-चांदीची भरारी, विदेशींची माघार अन् भारतीयांचा एल्गार! हे वर्ष कोणासाठी ठरलं फायद्याचं
सोन्या-चांदीत गुंतवणूक करणाऱ्यांसाठी हे वर्ष अतिशय उत्तम ठरलंय. याशिवाय हे वर्ष भारतीय अब्जाधीशांसाठी अत्यंत फायदेशीर ठरले आहे. जाणून घ्या या वर्षात नक्की काय काय घडलं. ...

राष्ट्रीय :जिममध्ये जाणाऱ्यांनो सावधान! १९ वर्षीय विद्यार्थ्याचा प्रोटीन शेक प्यायल्याने मृत्यू; नेमकं काय घडलं?
जिममध्ये जाऊन बॉडी बनवणाऱ्या १९ वर्षीय बीएससीच्या विद्यार्थ्याचा प्रोटीन शेक प्यायल्याने मृत्यू झाला आहे. ...

राष्ट्रीय :प्रशासनाचा गलथान कारभार! निवडणूक एका ठिकाणी, अधिकाऱ्यांनी प्रक्रिया केली दुसरीकडे; उमेदवाराच्या विजयानंतर शासनाला आली जाग
मध्य प्रदेशातील महेश्वर जिल्हा पंचायतीच्या प्रभाग क्रमांक ७ चे सदस्य मोहन मकवाले यांचे अचानक निधन झाले, यामुळे ही जागा रिक्त झाली. नियमांनुसार येथे पोटनिवडणूक होणार होती, परंतु ती प्रभाग क्रमांक ९ मध्ये घेण्यात आली. ...

आंतरराष्ट्रीय :बांगलादेशमध्ये उलटफेर! शेख हसीना यांना विरोध करणारा पक्ष फुटला,जमातमध्ये आश्रय घेतला
मागील काही दिवसांपासून बांगलादेशच्या राजकारणात गोंधळ सुरू आहे. २५ डिसेंबर रोजी, बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टीचे कार्यवाहक अध्यक्ष तारिक रहमान, लंडनमध्ये १७ वर्षांच्या निर्वासनानंतर मायदेशी परतले. ...
