शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus : कोरोना कसा पसरवते बघा; कोरोनाग्रस्त तरूणीने दिली धमकी...

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 7, 2020 14:49 IST

या व्हिडिओतील मुलगी कोरोना पॉजिटिव्ह आहे. लोकांमध्ये मी कोरोना पसरवेन असं धमकावत आहे.

सध्या कोरोना व्हायरसमुळे लोकांमध्ये भीतीचं वातावरण तयार झालं आहे. कारण जगभरातसह भारतात सुद्धा कोरोना व्हायरसची लागण होत असलेल्या आणि कोरोनामुळे मृत्यू होत असलेल्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. म्हणून लोक कोरोनाचं नाव ऐकून सुद्धा प्रचंड घाबरत आहे. अशात एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडिओतील मुलगी कोरोना पॉजिटिव्ह आहे. लोकांमध्ये मी कोरोना पसरवेन असं धमकावत आहे.

हा व्हिडीओ अमेरिकेच्या टेक्सासमधील कॅरोल्टन शहरात राहणाऱ्या तरुणीचा आहे. व्हिडीओ समोर आल्यानंतर पोलिसांनी या मुलीचा शोध घेतला. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर स्थानिक पोलिसांनी ट्वीट करून या प्रकाराची माहिती दिली आहे. संबंधित मुलीची ओळख पटली असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे, पण अत्तापर्यंत तिला अटक करण्यात आलेली नाही. 

या व्हिडिओमध्ये कोरोना व्हायरसचा  फैलाव केल्याचा दावा करणार्‍या मुलीचे नाव लॉरेन मराडियागा  आहे. लॉरेनवर दहशत पसरविण्याच्या आरोपाखाली कारवाई केली जाईल, असं पोलिसांनी सांगितलं. त्यानंतर लॉरेनची चाचणी सुद्धा करण्यात येणार आहे. त्यामुळं सोशल मीडियावर मस्करी करणं आता लॉरेनच्या चांगलंच अंगाशी येऊ शकते. याआधी पोलिसांनी लोकांच्या मदतीने या मुलाचा शोध घेतला. ही मुलगी १८ वर्षांची असून, तिच्या व्हिडीओबाबत तिच्या कुटुंबियांना माहिती नसल्याचे पोलिस तपासात समोर आले.

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलcorona virusकोरोना वायरस बातम्या