शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVaccine Video : आजार राहूदे पण इंजेक्शन आवर! लस घेताना आजींनी दिली भयानक रिएक्शन, पाहा व्हिडीओ

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 4, 2021 10:53 IST

Trending Viral Video : व्हिडीओत तुम्ही पाहु शकता, एका वयोवृद्ध महिलेला इंजेक्शन दिलं जात आहे. यावेळी संबंधित वयोवृद्ध महिलेनं विचित्र रिअ‍ॅक्शन देत भयंकर किंचाळली आहे.

सध्या भारतासह जगभरातही लसीकरणाची प्रक्रिया वेगानं सुरू आहे. लसीकरणाासाठी सगळ्यात आधी जेष्ठांना प्राधान्य देण्यात आलं होतं. अत्यावश्यक सेवेतील कर्मचारीवर्गानंतर वयस्कर लोकांचे लसीकरण सुरू झाले. लसीकरणाचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ पाहून तुम्हाला हसू आल्याशिवाय राहणार नाही.

या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता एका वयोवृद्ध महिलेला लस टोचली जात आहे. पण इंजेक्शन पाहून तिच्या अंगावर काटे आले आहेत. यावेळी तिने इंजेक्शन पाहून दिलेली रिअ‍ॅक्शन सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत असून त्याबाबत अनेक मीम्सही बनवण्यात आले आहेत.

हा व्हिडीओ (instantbollywood) नावाच्या एका इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. इन्स्टाग्रामवर हा व्हिडीओ प्रचंड व्हायरल होतं आहे.  या व्हिडीओत तुम्ही पाहु शकता, एका वयोवृद्ध महिलेला इंजेक्शन दिलं जात आहे. यावेळी संबंधित वयोवृद्ध महिलेनं विचित्र रिअ‍ॅक्शन देत भयंकर किंचाळली आहे.

काय सांगता राव? औरंगाबादच्या शेतकऱ्यानं पिकवली १ लाख रूपये किलोनं विकली जाणारी भाजी; IAS  म्हणाले....

इंजेक्शन देताना तिला दोन जणांनी घट्ट पकडलं आहे, तर तिसरी एक महिला तिला इंजेक्शन देण्याचा प्रयत्न करत आहे. इंजेक्शन घेताना वयोवृद्ध महिलेनं दिलेले हावभाव आणि रिअ‍ॅक्शन सोशल मीडियात वेगाने व्हायरल होतं आहे. या आजींचे हावभाव पाहणारेही चांगलेच घाबरले आहेत.

कार लावून किराण्यात सामान आणायला गेला; अर्धवट उघड्या खिडकीतून १५०० मधमाश्या आत शिरल्या; अन् मग...

आतापर्यंत या व्हिडीओला 27 लाखाहून अधिक लोकांनी पाहिलं असून अनेकांनी कमेंट्सचा वर्षाव केला आहे.एका सोशल मीडिया युजरनं लिहिलं आहे की, संबंधित आजी दिल्लीच्या आहेत. तर अनेकांनी या व्हिडीओला निरागस व्हिडीओ असं म्हटलं आहे.

टॅग्स :Corona vaccineकोरोनाची लसSocial Viralसोशल व्हायरलSocial Mediaसोशल मीडिया