शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
6
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
7
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
8
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
9
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
10
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
11
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
12
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
13
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
14
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
15
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
16
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
17
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
18
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
19
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
20
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  

आबरा का डाबरा! ग्लासातून फळ गायब होताच हसु लागला चिंपाझी, जादू पाहताच हसुन पुरेवाट

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 27, 2021 16:45 IST

एक व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे (Chimpanzee Started Laughing after Seeing Magic). हा व्हिडिओ (Funny Video Viral) अतिशय मजेशीर असून लोकांच्या चांगलाच पसंतीस उतरत आहे.

माकड आणि चिंपांझी तुम्ही अनेकदा पाहिले असतील. अनेक लोक या दोन्हीला एकच समजतात मात्र प्रत्यक्षात हे दोन्ही प्राणी वेगवेगळे आहेत. असं मानलं जातं की सुमारे 6 दशलक्ष वर्षांपूर्वी चिंपांझी मानवी उत्क्रांतीच्या प्रक्रियेपासून वेगळे झाले, परंतु ते मानवासारखेच अतिशय बुद्धिमान प्राणी मानले जातात. सोशल मीडियावर चिंपांझीचे निरनिराळे व्हिडिओ अनेकदा व्हायरल होतात. यातील काही व्हिडिओ हैराण करणारे असतात तर काही व्हिडिओ खळखळून हसवणारे.

सध्या असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे (Chimpanzee Started Laughing after Seeing Magic). हा व्हिडिओ (Funny Video Viral) अतिशय मजेशीर असून लोकांच्या चांगलाच पसंतीस उतरत आहे.

या व्हिडिओमध्ये दिसतं की एक व्यक्ती चिंपांझीला जादू दाखवतो. हे पाहून चिंपांझी इतका खुश होतो की हसत-हसत तो थेट खाली लोळू लागला. व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की या व्यक्तीच्या हातात एक ग्लास असतो. हा व्यक्ती चिंपांझीला दाखवून काहीतरी वस्तू ग्लासमध्ये ठेवतो आणि ग्लास झाकून ठेवतो. यानंतर तो झाकण खोलून ग्लास चिंपांझीला दाखवतो मात्र यात काहीच नसतं. हे पाहून चिंपांझी अतिशय खुश होतो आणि खाली लोळून हसू लागतो.

या व्हिडिओला नेटकऱ्यांची भरपूर पसंती मिळत आहे. आयएएस अधिकारी अवनीश शरण यांनी हा व्हिडिओ आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन शेअर केला आहे. या व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये त्यांनी लिहिलं, रिअॅक्शन चांगली वाटली. अवघ्या 30 सेकंदाचा हा व्हिडिओ आतापर्यंत 39 हजारहून अधिकांनी पाहिला आहे. तर चार हजारहून अधिकांनी हा व्हिडिओ लाईक केला आहे.

अनेकांनी या व्हिडिओवर मजेशीर कमेंट केल्या आहेत. एका यूजरने लिहिलं, बंदर क्या जाने अदरक का स्वाद. तर दुसऱ्या एका यूजरने लिहिलं, व्हिडिओमध्ये दुःखद बाब ही आहे की चिंपांझी पिंजऱ्यात कैद आहे. मात्र हे खूप चांगलं आहे की कोणीतरी त्याला आनंद देण्याचा प्रयत्न करत आहे.

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलSocial Mediaसोशल मीडियाTwitterट्विटरMonkeyमाकड