शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

खेकड्यासोबत पंगा घेणं मांजरीला पडलं महागात, व्हायरल व्हिडीओ पाहून पोट धरून हसाल....

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 25, 2021 12:58 IST

व्हायरल झालेल्या या फनी व्हिडीओमध्ये बघितलं जाऊ शकतं की, एक मांजर शांत बसलेल्या खेकड्याला पंजाने डिवचत आहे. तरी खेकडा बराचवेळी शांत बसला आहे.

तुम्ही सोशल मीडियावर मांजरींचे अनेक व्हिडीओ पाहिले असतील. त्यात त्यांची मस्ती आणि विचित्र वागणूकही तुम्हाला पसंत आली असेल. सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे. या व्हिडीओत एक मांजर एका खेकड्यासोबत मस्ती करत असते. पण अचानक असं काही होतं की, तुम्ही बघून जोरजोरात हसू लागाल.

व्हायरल झालेल्या या फनी व्हिडीओमध्ये बघितलं जाऊ शकतं की, एक मांजर शांत बसलेल्या खेकड्याला पंजाने डिवचत आहे. तरी खेकडा बराचवेळी शांत बसला आहे. पण मांजर काही त्याची छेड काढणं थांबवत नाही. मांजर खेकड्याला बघून फारच आश्चर्यचकित झाली आहे. बहुतेक तिने पहिल्यांदाच असा जीव बघितला असेल.

मांजर पुन्हा पुन्हा पंजा मारत असल्याचं पाहून आणि ती शांत न बसत असल्याचं पाहून खेकडा संतापतो. आणि मांजरीला धडा शिकवण्याचा निश्चय करतो. त्यानंतर मांजर जशी त्याला छेडण्यासाठी पंजा पुढे करत खेकडा मांजरीचा पंजा आपल्या नांगीत जोराने पकडतो. त्यानंतर मांजरीचं जे होतं ते पाहून तुम्हालाही हसू आवरणार नाही. 

हा व्हिडीओ ट्विटर यूजर अनिल चोप्रा यांनी पोस्ट केला आहे. पोस्टच्या कॅप्शनमध्ये त्यांनी लिहिले की, 'हे बघून लक्षात येतं की, आपण आपल्या कामाशी काम ठेवावं'.

हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून आतापर्यंत २३०० पेक्षा जास्त वेळा बघितला गेला आहे. लोक यावर मोठ्या प्रमाणात लाइक्स आणि कमेंट्सही करत आहेत. 

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलJara hatkeजरा हटकेSocial Mediaसोशल मीडिया