शहरं
Join us  
Trending Stories
1
'देश वाचवण्यासाठी पुन्हा तुरुंगात जातोय; Exit Poll वर विश्वास ठेवू नका'- अरविंद केजरीवाल
2
एक्झिट पोल जाहीर होताच भाजपात गेलेल्या आप आमदाराने राजीनामा मागे घेतला
3
सिक्कीमध्ये सत्ताधारी SKM चा दणदणीत विजय; भाजपचे सर्व उमेदवार पराभूत
4
एनडीए ३९७ पार! एक्झिट पोलनंतर लगेचच e-मतदानाचा निकाल आला; पहा महाराष्ट्रात काय परिस्थिती?
5
"निवडणुकीआधी उद्धव ठाकरेंनी मोदींकडे भेटीची वेळ मागितली होती", शिंदे गटातील नेत्याचा मोठा गौप्यस्फोट
6
११ हजार कोटींच्या संपत्तीवरून वाद... आईने भावाला मारहाण केल्याचा ललित मोदींचा आरोप
7
आज ठाकरेंना नऊ जागा दाखवत असतील...; अजित पवार गटाला शून्य जागेवरून राष्ट्रवादीच्या मंत्र्याचा मोठा दावा
8
"निकालानंतर २० दिवसातच उद्धव ठाकरे मोदींसोबत..."; आमदार रवी राणांचा मोठा गौप्यस्फोट
9
इलेक्शन ड्युटीवरील कर्मचाऱ्यांसाठी काळ बनला सूर्य; 58 जणांचा मृत्यू, सर्वाधिक 'या' राज्यात...
10
"ज्या शाळेत शिकलात ती काँग्रेसने बांधलीय"; नाना पटोलेंचा संजय राऊतांना खोचक टोला
11
४ जूनपूर्वीच भाजपाला खूशखबर, अरुणाचल प्रदेशमध्ये मिळवला दणदणीत विजय
12
NDA आणि INDIAच्या लढतीत ही पाच राज्यं ठरली निर्णायक, बिघडवला ‘इंडिया’चा खेळ
13
रवीना टंडनची काहीही चूक नाही? ती नशेत नव्हती? CCTV फूटेजमुळे समोर आली वेगळीच कहाणी
14
"अमित शाह जिल्हाधिकाऱ्यांना फोन करून धमकावत आहेत"; काँग्रेसच्या आरोपाची निवडणूक आयोगाकडून दखल
15
पॅरिसवरुन मुंबईला येणाऱ्या विमानाला बॉम्बने उडवण्याची धमकी; 306 प्रवाशांचा जीव टांगणीला
16
"निवडणुकीसाठी मी तयार नव्हतो पण..."; चंद्रपूरच्या एक्झिट पोलनंतर मुनगंटीवारांचे सूचक विधान
17
अमेरिका पुन्हा हादरली! बर्थडे पार्टीत अंदाधुंद गोळीबार; २७ जणांना लागल्या गोळ्या, एकाचा मृत्यू
18
इंडिया आघाडी किती जागा जिंकणार? राहुल गांधी म्हणाले, "सिद्धू मुसेवालाचे गाणे ऐका, कळेल.."
19
मनोज तिवारी आणि कन्हैया कुमार यांच्यात कोण जिंकणार?; एक्झिट पोलने सांगितला आकडा
20
दिग्गज फुटबॉलपटू बायचुंग भुतिय यांना 'रेड कार्ड', राजकीय मैदानात मतदारांनी पुन्हा नाकारले...

Skating Viral Video: रस्त्यावर तरूण करत होता स्केटिंग, अचानक कारचा दरवाजा उघडला अन्...

By ऑनलाइन लोकमत | Published: December 12, 2022 8:29 PM

हा व्हिडीओ सध्या तुफान व्हायरल झालाय

Skating Viral Video: सोशल मीडियावर कधी काय व्हायरल होईल हे सांगू शकत नाही. कधी मजेशीर व्हिडीओंची चर्चा रंगल्याचे दिसते तर कधी भावनिक व्हिडीओ तुमचे डोळे पाणावून जातात. व्हायरल झालेले अनेक व्हिडीओ अतिशय वेगाने लोकांच्या अकाऊंटवर पोस्ट केले जातात आणि त्याला ढिगाने लाईक्स व कमेंट्स मिळतात. स्केटिंगचेही अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. कधी कधी स्केटिंग करणारे लोक भयंकर स्टंट करतात. ते स्टंट बघताना आपल्याच अंगावर काटा येतो. असाच एक व्हिडीओ समोर आला आहे, ज्यात एक स्केटिंग करणारा तरूण वाईटरित्या अडखळला. तो कारच्या रस्त्यावर स्केटिंग करत असताना हा विचित्र प्रकार घडला.

हा व्हिडिओ तनसू येगेन नावाच्या युजरने सोशल मीडियावर शेअर केला आहे. हा व्हिडीओ कधी आणि कुठे आहे याची पुष्टी झालेली नाही. मात्र व्हिडीओ पाहताना हा भारताबाहेरचा व्हिडीओ असल्याचे दिसते. यामध्ये एक स्केटर रस्त्यावर मस्त स्केटिंग करताना दिसत आहे. पण त्याच्या शेजारी एक कार धावत आहे. स्केटिंग करणार्‍याची चूक इतकी होती की, तो पुन्हा पुन्हा गाडीच्या शेजारी जात होता. पण तरीही तो स्केटिंग अतिशय हुशारीने करत होता. पुढे मात्र एका कारच्या जवळून तो जात असतानाच कारचा दरवाजा उघडला आणि मग पुढे काय झाले ते तुम्हीच पाहा-

कार मालकाने दार उघडताच स्केटर जोरात जमिनीवर आदळतो. स्केटर इतका वाईटरित्या आदळतो की पाहणाऱ्यांचा काळजाचा ठोकाच चुकतो. पण नशीब बलवत्तर म्हणून स्केटरला फारशी दुखापत होत नाही. सध्या हा व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत आहे.

टॅग्स :Social Mediaसोशल मीडियाSocial Viralसोशल व्हायरल