शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
4
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
5
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
6
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
7
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
8
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
9
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
10
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
11
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
12
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
13
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
14
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
15
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
16
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
17
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
18
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
19
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
20
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
Daily Top 2Weekly Top 5

आबरा का डाबरा! 'या' फोटोत लपून बसला आहे एक खतरनाक बिबट्या, ९९ टक्के लोकांच्या नजरेतून वाचला

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 29, 2021 16:06 IST

Social Viral Photo : व्हायरल झालेल्या या फोटो एक झाड स्पष्टपणे दिसत आहे. पण सोबतच या फोटोत एक बिबट्या असल्याचं सांगण्यात येत आहे. फोटोत सगळं काही दिसतं, पण नेमका बिबट्याच लोकांना दिसत नाहीये.

Social Viral Photo : सोशल मीडियावर नेहमीच काही चॅलेंजेस किंवा काही असे फोटो शेअर केले जातात ज्यावरून लोकांच्या बुद्धीला चालना मिळते. अनेक ऑप्टिकल इल्यूजनचे फोटो शेअर केले जातात आणि त्यावरून लोकांना चॅलेंज दिलं जातं. त्यात नेमकं काय दडलं आहे हे ओळखायला सांगितलं जातं. असे फोटो पाहून लोकांनाही आनंद मिळतो आणि त्यांचा चांगला टाइमपासही होतो. असाच एक फोटो सध्या व्हायरल झाला आहे.

व्हायरल झालेल्या या फोटो एक झाड स्पष्टपणे दिसत आहे. पण सोबतच या फोटोत एक बिबट्या असल्याचं सांगण्यात येत आहे. फोटोत सगळं काही दिसतं, पण नेमका बिबट्याच लोकांना दिसत नाहीये. तो यात लपला आहे. लोक फोटोकडे लक्ष देऊन बारकाईने बघत असूनही बिबट्याला शोधण्यात त्यांना अपयश येत आहे. अनेकांनी तर बराच वेळ शोध घेऊन अखेर हार मानली. काही तर म्हणत आहेत की या बिबट्या आहेच नाही. पण असं नाहीये.

काही तीक्ष्ण नजर असलेल्या लोकांनी या फोटोत लपलेला बिबट्या शोधून काढला. हा फोटो ट्विटरवर अमित मेहरा नावाच्या यूजरने शेअर केला आहे. आतापर्यंत या फोटोला ३ हजारांपेक्षा जास्त लाइक मिळाले आहेत. तर अनेकांनी रिट्विटही केला आहे. जर तुम्हाला अनेक प्रयत्न करूनही या फोटोतील बिबट्या दिसला नसेल तर तुम्हाला एक हिंट देतो. जरा झाडावरून नजर हटवून खालच्या सुकलेल्या गवताकडे लक्ष देऊन बघा. 

खालच्या गवतात बिबट्या दबा धरून बसला आहे. बिबट्या हा खतरनाक शिकारी असतो. तो सहजपणे कुठेही लपून बसतो आणि आपल्या शिकारीवर हल्ला करतो. तो बाजूलाच बसलेला असतो, पण कुणाला खबरही लागत नाही. 

 

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलJara hatkeजरा हटकेSocial Mediaसोशल मीडिया