मेंदूत हॅप्पी हार्मोन्स रिलीज करण्याचा बेस्ट फंडा, 'या' फोटोत लपलेला प्राणी शोधून घ्या डोळ्यांची परीक्षा!

By ऑनलाइन लोकमत | Published: January 31, 2020 01:07 PM2020-01-31T13:07:31+5:302020-01-31T13:10:02+5:30

कधी कधी फेसबुकवरील त्याच त्याच पोस्ट पाहून अनेकदा कंटाळा येतो. अशावेळी मेंदूला चालना मिळेल असं काही खाद्य लोकांना हवं असतं.

Can you find the lizard hiding in this picture? | मेंदूत हॅप्पी हार्मोन्स रिलीज करण्याचा बेस्ट फंडा, 'या' फोटोत लपलेला प्राणी शोधून घ्या डोळ्यांची परीक्षा!

मेंदूत हॅप्पी हार्मोन्स रिलीज करण्याचा बेस्ट फंडा, 'या' फोटोत लपलेला प्राणी शोधून घ्या डोळ्यांची परीक्षा!

Next

कधी कधी फेसबुकवरील त्याच त्याच पोस्ट पाहून अनेकदा कंटाळा येतो. अशावेळी मेंदूला चालना मिळेल असं काही खाद्य लोकांना हवं असतं. तो विचार करून आम्ही एक फोटो तुमच्यासाठी आणला आहे. मुळात या फोटोत एक घोरपड आहे. पण फोटो पाहिल्या पाहिल्या दिसत नाही. तुम्हाला ही घोरपड शोधायची आहे. 

तुम्ही म्हणाल का? तर मुळात याने तुम्हाला तुमचे डोळे किती चांगले आहेत हेही कळेल आणि तुमच्या डोक्याला वेगळं खाद्यही मिळेल. आता अनेक लोकांना याचा कंटाळा येईल, पण काही लोक असे आहेत ज्यांना हे नक्कीच आवडेल.

अर्थात ज्यांना यातील घोरपड शोधता येणार नाही त्यांच्यासाठी आम्ही खाली उत्तर देत आहोतच. पण जरा मेहनत घेतली तुम्हालाही मजा येईल आणि मेंदूत हॅप्पी हार्मोन्स रिलीज होऊन तुम्हाला चांगलंही वाटेल.

आता ज्यांना फार कष्ट घ्यायचे नाहीत, त्यांनी फार दु:खी होण्याची कारण नाही. कारण त्यांच्यासाठी आम्ही उत्तर देत आहोत.


Web Title: Can you find the lizard hiding in this picture?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.