शहरं
Join us  
Trending Stories
1
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
2
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
3
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
4
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
5
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
6
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
7
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
8
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
9
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
10
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
11
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
12
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
13
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
14
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
15
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
16
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
17
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
18
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
19
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
20
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द

'या' फोटोत लपली आहे एक मांजर, लोक शोधून शोधून थकले, बघा तुम्हीही ट्राय करा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 18, 2020 11:47 IST

हा फोटो सोशल मीडियात व्हायरल झाला असून लोक मांजरीला शोधून शोधून थकले आहेत.

बऱ्याचदा असं होत असतं की, आपल्या डोळ्यांसमोर एखादी वस्तू किंवा काहीही असतं पण ते लगेच दिसत नाही. बरं तीच वस्तू दुसऱ्या व्यक्तीला दिसू शकते. यात काही जादू वगैरे नाही, पण आपल्या बघण्याची पद्धत याला कारणीभूत असते. असाच एक फोटो सध्या सोशल मीडियात चर्चेचा विषय ठरत आहे. या फोटोत एक मांजर आहे, पण ती लगेच दिसून येत नाही. लोक तर ही मांजर शोधून शोधून हैराणही झाले आहेत.

Came home from running errands. Couldn't find my cat... until... from r/funny

व्हायरल झालेल्या या फोटोमध्ये एक काळ्या रंगाची मांजर लपली आहे. जर तुम्हाला ती दिसली तर स्वत:लाच शाब्बास म्हणा. हा फोटो Ciarra Debritto नावाच्या एका  रेडीट यूजरने शेअर केला आहे. आधी तर लोक हा फोटो पाहून कन्फ्यूज झाले पण नंतर त्यांना काही वेळाने मांजर दिसली. ते म्हणतात ना कोशिश करनेवालों की कभी हार नहीं होतीं......

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलSocial Mediaसोशल मीडियाViral Photosव्हायरल फोटोज्