शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
7
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
8
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
9
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
10
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
11
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
12
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
13
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
14
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
15
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
16
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
17
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
18
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
19
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
20
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
Daily Top 2Weekly Top 5

शोधाशोध! 'या' फोटोत लपलेला पक्षी शोधून शोधून लोक थकलेत, बघा तुम्हाला तरी दिसतो?

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 26, 2021 14:51 IST

Social Viral : जर तुमचीही नजर चांगली आहे असं तुम्हाला वाटतं किंवा तुमच्या नजरेतून काहीही सुटत नाही असं तुम्हाला वाटत असेल तर तुम्हीही यात घुबड शोधू शकता.

सोशल मीडियावर नेहमीच ऑप्टिकल इल्यूजन किंवा संभ्रमित करणारे फोटो व्हायरल होत असतात. जेव्हा एखाद्या फोटोमध्ये  काही शोधण्याचा मुद्दा येतो तेव्हा लोक पूर्णपणे अॅक्टिव होतात. असा एक फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. हा फोटो आयएफएस अधिकाऱ्यांनी शेअर केला आहे. यात एक घुबड लपलेलं आहे. पण तो क्वचितच लोकांना दिसतोय. जर तुमचीही नजर चांगली आहे असं तुम्हाला वाटतं किंवा तुमच्या नजरेतून काहीही सुटत नाही असं तुम्हाला वाटत असेल तर तुम्हीही यात घुबड शोधू शकता.

हा फोटो आयएफएस अधिकारी @dharmifs_HP यांनी शेअर केलाय. त्यांनी याच्या कॅप्शनला लिहिलंय की, पक्षी शोधा. आतापर्यंत या फोटोला १४६ पेक्षा जास्त लाइक्स मिळाले आहेत. आणि अनेक लोक या पक्षी शोधत आहेत.

झाडाचा आणि घुबडाचा रंग एकच असल्याने तो सहजपणे दिसून येत नाही. पण काही लोकांनी त्याला पटकन शोधलं आहे तर काही अजूनही शोधत आहेत. 

टॅग्स :Social Mediaसोशल मीडियाSocial Viralसोशल व्हायरलJara hatkeजरा हटकेViral Photosव्हायरल फोटोज्