शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
4
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
5
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
6
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
7
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
8
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
9
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
10
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
11
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
12
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
13
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
14
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
15
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
16
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
17
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
18
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
19
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
20
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
Daily Top 2Weekly Top 5

कारने अचानक घेतला पेट; ब्रिजवरुन खाली घसरताच जीव वाचवण्यासाठी लोक सैरावैरा धावले

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 13, 2024 18:25 IST

या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

Jaipur Burning Car Video : जयपूरमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. शनिवारी(दि.12) येथे एका कारला अचानक आग लागली. आग लागल्यानंतर गाडी चालकाविना ओव्हरब्रिजवरुन खाली आली. यावेळी ब्रिजवरील लोक जीव वाचवण्यासाठी धावताना दिसले. मात्र, अखेर अग्निशमन दलाच्या पथकाने घटनास्थळी धाव घेत आगीवर नियंत्रण मिळवले. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही, पण कारसह मौल्यवान वस्तू जळून खाक झाल्याचे सांगण्यात येत आहे.

सोडाळा परिसरातील घटनामिळालेल्या माहितीनुसार, ही संपूर्ण घटना जयपूरच्या सोडाला भागातील आहे. शनिवारी एलिव्हेटेड रोडवर चालत्या कारने अचानक पेट घेतला. कारला आग लागल्यानंतर तिथे उपस्थित लोकांमध्ये एकच गोंधळ उडाला. कार ओव्हरब्रिजवर चढली होती, पण आग लागल्यानंतर चालकाने गाडीतून उडी घेतली. यानंतर कार घसरत खाली येऊ लागली. जळती कार आपल्या दिशेने येत असल्याचे पाहून ब्रिजवरील अनेकांनी आपल्या गाड्या टाकून पळ काढला. ही आग इतकी भीषण होती की, यात संपूर्ण कार जळून खाक झाली. 

हँडब्रेक निकामी झाल्यामुळे कार घसरलीआग लागल्याने कारचा हँडब्रेक निकामी झाल्याचे कार चालकाने सांगितले. हँडब्रेक निकामी झाल्यामुळे गाडीला ब्रेकही लावता आले नाही. ब्रेक फेल झाल्यामुळेच गाडी ब्रिजवरुन खाली घसरू लागली. सध्या या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे. सुदैवाने अग्निशमन दलाने ही भीषण आग आटोक्यात आणली.

टॅग्स :Rajasthanराजस्थानfireआगcarकारSocial Viralसोशल व्हायरलSocial Mediaसोशल मीडिया