शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

बैलाने उंच भींतीवरुन अशी उडी मारली ज्याची तुम्ही कल्पनाही करु शकत नाही, थेट घरात केला प्रवेश

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 29, 2021 14:57 IST

जेव्हा एखादा प्राणी काहीतरी वेगळे करतो, तेव्हा ते प्रसिद्धीच्या झोतात येतंच. आज आम्ही तुम्हाला असाच एक व्हिडिओ दाखवणार आहोत, ज्यात एका बैलाने असा काही स्टंट केला की, लोक थक्क झाले.

आपल्या जगात एकापेक्षा एक टॅलेंटेड लोक आहेत. जे आपल्या क्षमतेच्या जोरावर कुणालाही त्यांचं फॅन बनवू शकतात. पण जेव्हा एखादा प्राणी काहीतरी वेगळे करतो, तेव्हा ते प्रसिद्धीच्या झोतात येतंच. आज आम्ही तुम्हाला असाच एक व्हिडिओ दाखवणार आहोत, ज्यात एका बैलाने असा काही स्टंट केला की, लोक थक्क झाले.

सोशल मीडियावर पोस्ट करण्यात आलेल्या व्हिडीओमध्ये, पाहू शकता की, बंदिस्त कुंपणात अनेक बैल आहेत, त्याचवेळी एक बैल त्या कुंपणातून उडी मारतो आणि बाहेर जातो. बैलाला इतक्या उंचावरुन उडी मारताना पाहून लोक दंग झाले आहेत. आता सोशल मीडियावरही बैलाच्या या अनोख्या स्टंटच्या व्हिडीओची बरीच चर्चा रंगली आहे. हा व्हिडीओ पोस्ट करताना रिव्हर्स प्ले केलेला आहे, त्यामुळे बैल कुंपणात येत असल्याचा भास होतो, मात्र हा बैल बाहेर जातानाचा व्हिडीओ आहे, ज्याला एडिटींगमध्ये रिव्हर्स इफेक्ट देण्यात आला आहे.

हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. या व्हिडिओला आतापर्यंत लाखो लोकांनी पाहिलं आहे. लोकांनी या व्हिडीओवर कमेंट्सचा पाऊस पाडला आहे. ‘hepgul5’ नावाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. एका नेटकऱ्याने यावर लिहलं की, व्हिडिओमध्ये बैलाने दाखवलेला पराक्रम क्वचितच पाहायला मिळतो. बऱ्याचदा सोशल मीडियावर प्राण्यांचे अनेक व्हिडीओ असतात, पण काही व्हिडिओ असे असतात की ज्यावर सर्वांचं लक्ष जातं. अनेक व्हिडीओत माणसांपेक्षा प्राणी किती हुशार आणि किती कलाकार आहेत, हे दिसतं, त्यामुळेच अशा व्हिडीओंत सोशल मीडियावर पसंत केलं जातं.

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलSocial Mediaसोशल मीडियाInstagramइन्स्टाग्राम