शहरं
Join us  
Trending Stories
1
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
2
आम्ही मोसादचं हेडक्वार्टर उडवलं, इस्रायली मिलिट्री इंटेलिजन्सलाही निशाणा बनवलं; इराणचा मोठा दावा
3
मस्करीची झाली कुस्करी! मित्राने चिडविले म्हणून ठोसा मारला, त्याने हॉस्पिटलमध्ये जीव सोडला
4
"आता आमची वेळ आलीय..."; इस्त्रायल-इराण युद्धाला नवं वळण, खामेनेईविरोधात पुकारला एल्गार
5
'सद्दाम हुसेनसारखी अवस्था...', इस्रायलचा इराणचे प्रमुख अयातुल्ला अली खमेनी यांना थेट इशारा
6
"भाजपावाले आता दाऊद इब्राहिमलाही पक्षात प्रवेश देणार का?"; काँग्रेसचा खोचक सवाल
7
"तो मरेल, जनरेटर चालू करा..."; डायलेसिस करताना लाईट गेली, आईसमोर लेकाचा तडफडून मृत्यू
8
“काँग्रेसकडे प्रेरणादायक काही नाही; नेतृत्वहीन, नात्यागोत्याचा पक्ष झाला”: अशोक चव्हाण
9
Sonam Raghuvanshi : 'सोनमचा एन्काउंटर करा'; राजा रघुवंशीच्या भावाची पोलिसांकडे मोठी मागणी
10
राजा रघुवंशीला मारण्यासाठी एक नव्हे दोन शस्त्र वापरली, सोनमसमोर केले वार! मोठा खुलासा
11
"अल्लाहच्या मदतीने लवकरच..."; कुरानमधील एक आयत शेअर करत खामेनेई यांची इस्रायलला थेट धमकी!
12
Mumbai: मुंबईत १५० स्कूल बसवर कारवाईचा बडगा, नियम काय सांगतात?
13
पहिल्या कसोटी आधी 'विराट' प्लॅनिंग; किंग कोहलीच्या दरबारात जमली होती टीम इंडियातील मंडळी?
14
मोबाईलने घेतला जीव! व्हिडीओ कॉलवर बोलत होता तरुण, अचानक स्फोट झाला अन्... 
15
Vaibhav Suryavanshi: वैभव सूर्यवंशीला सतावतंय फिटनेसचं 'टेन्शन'; वाढतं वजन आटोक्यात आणण्यासाठी नवा 'प्लॅन'
16
Crime News : सोनमपेक्षाही खतरनाक निघाली ही महिला, पतीला चिकन आवडत होते; पत्नीने त्याला दिले अन्....
17
"तू कुरूप आहेस, त्यापेक्षा मरत का नाहीस?"; जिमी लिव्हरने केला बॉडी शेमिंग, ट्रोलिंगचा सामना
18
नात्यात लग्न; बाळाच्या आरोग्यास धोका, गर्भधारणेतच…; जाणून घ्या डॉक्टरांचा सल्ला!
19
भाजप आमदाराची पत्नी बनली 'मिसेस बिहार २०२५', ऐश्वर्या राज कोण आहेत?
20
Sonam Raghuvanshi : "सोनम रघुवंशीने आपल्या आजारी वडिलांच्या आरोग्यासाठी माझ्या भावाचा बळी दिला"

Video: खतरनाक... दौन बैल भांडत असताना 'तो' सोडवायला गेला अन् बसला जोरदार झटका

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 29, 2024 20:45 IST

Bull Fight viral video: कुठे भांडण सुरू असेल तर काही लोक भांडण पाहण्यात किंवा व्हिडिओ बनवण्यातच वेळ घालवतात. पण ...

Bull Fight viral video: कुठे भांडण सुरू असेल तर काही लोक भांडण पाहण्यात किंवा व्हिडिओ बनवण्यातच वेळ घालवतात. पण असे म्हटले जाते की जेव्हाही कुठे भांडण होते तेव्हा भांडण सोडवणे ही आपली जबाबदारी आहे. असे असले तरीही भांडण सोडवण्यापूर्वी हे भांडण नक्की कोणाचं आहे आणि ते कोणत्या प्रकारचे आहे, हेही बघायला हवे. कारण कधी कधी मध्यस्थी करणाऱ्यांनाच त्या भांडणाचा फटका बसू शकतो. असाच एक व्हिडिओ सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

अनेकदा जेव्हा दोन बैलांमध्ये भांडण होते, तेव्हा कोणीही त्यांच्याजवळ जात नाही. पण एका व्यक्तीने भांडणाच्या वेळी मध्ये पडण्याचे धाडस केले, पण नंतर जे घडलं त्यामुळे, 'आ बैल मुझे मार..'हीच म्हण साऱ्यांना आठवली. व्हिडिओमध्ये दोन बैल रस्त्यावर आपापसात भांडत होते. एका बाजूला लोक उभे राहून त्याचा व्हिडीओ बनवत होते पण एका व्यक्तीने त्यातील एका बैलाची शेपूट ओढली. त्यानंतर तो पुन्हा दुसऱ्या बैलाच्या बाजूला गेला आणि त्याचीही शेपूट ओढली. शेवटी त्यातल्या एका बैलाने थेट त्या व्यक्तीवरच हल्ला चढवला. त्याला धक्का मारून पाडलं आणि दोन्ही बैल पळून गेले. पाहा व्हायरल झालेला बैलांच्या झुंजीचा व्हिडीओ-

दरम्यान, व्हायरल होत असलेला हा व्हिडिओ मध्य प्रदेशातील बुरहानपूर जिल्ह्यातील राजपुरा भागातील असल्याचे सांगण्यात येत आहे.

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलSocialसामाजिकSocial Mediaसोशल मीडिया