शहरं
Join us  
Trending Stories
1
“प्रत्येक भारतीयाला वंदे भारत ट्रेनचा अभिमान”: PM मोदी, वाराणसीतून ४ नव्या सेवांचे लोकार्पण
2
“जमीन घोटाळाप्रकरणी अजित पवारांचा राजीनामा घेणे योग्य नाही”; भाजपा नेत्यांनी केली पाठराखण
3
बुलिंग, शाळेचं दुर्लक्ष अन् चौथ्या मजल्यावरुन उडी... अमायराला कशाचा झाला त्रास?, आईचा मोठा खुलासा
4
दिल्ली विमानतळावरील तांत्रिक समस्या पूर्णपणे दूर, विमानसेवा पुन्हा पूर्ववत; AAI ची माहिती, नेमकं घडलं काय?
5
आजचे राशीभविष्य, ०८ नोव्हेंबर २०२५: काळजी मिटेल, आनंदाची बातमी मिळेल, धनलाभ शक्य
6
रिश्ता पक्का! कथित बॉयफ्रेंडसोबत समंथाने शेअर केला रोमँटिक फोटो, दिसतेय हॉट; म्हणाली...
7
अभिनेते जयवंत वाडकरांची लेक स्वामिनीचा थाटामाटात झाला साखरपुडा, कोण आहे होणारा नवरा?
8
अग्रलेख: उठो ‘पार्थ’, स्वच्छता हाच धर्म! महायुती सरकारच्या प्रतिमेवर शिंतोडे उडताहेत...
9
पालघर: मासेमारी करताना चुकून पाकिस्तानी हद्दीत प्रवेश केलेले नामदेव मेहेर पाकच्या ताब्यात!
10
विशेष लेख: नक्षलमुक्त भारताकडे निर्णायक पावले पडतात, तेव्हा...
11
टीम इंडियाला मालिका विजयाची संधी! ऑस्ट्रेलियाविरुद्ध अखेरचा टी२० सामना आज
12
लेख: १०० रुपयांचे पाणी, ७०० रुपयांची कॉफी! मल्टिप्लेक्सच्या लूटमारीवर न्यायालयाची नाराजी
13
आठवडाभरात सर्व घरे जमीनदाेस्त! ठाणे-बोरीवली टनेलच्या कामाला वेग; मागाठाणेत झोपड्या हटवल्या
14
नवी मुंबईत मनसेने भरवले मतदार यादीतील बाेगस नावांचे प्रदर्शन; अमित ठाकरेंच्या हस्ते उद्घाटन
15
पार्थ पवारांच्या कंपनीचा आणखी एक गैरव्यवहार; आधी जमीन घाेटाळा, मग व्यवहार रद्द
16
एशियाटिक साेसायटीची निवडणूक अनिश्चित काळासाठी पुढे ढकलली; सदस्य मुद्द्यावरून होता गोंधळ
17
माझे नाव दोन मतदार याद्यांत असणे ही निवडणूक आयोगाची चूक- आमदार अस्लम शेख
18
अखेर ‘मुंबई क्रिकेट’च्या निवडणुकीचा मार्ग मोकळा; मुंबई उच्च न्यायालयाने याचिका निकाली काढली
19
धनंजय मुंडेंनी दिली मारण्याची सुपारी; मनोज जरांगे यांचा गंभीर आरोप; पोलिसांकडे तक्रार
20
वर्ल्ड चॅम्पियन्सचा गौरव! स्मृती, जेमिमा, राधा यादव यांना प्रत्येकी सव्वादोन कोटींचे बक्षीस

Viral Video: हल्ला करणाऱ्या सिहांला म्हशीनं घडवली अशी अद्दल की जंगलाच्या राजाची दया येईल

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 3, 2022 14:53 IST

जगंलाचा राजा असलेल्या बलाढ्य सिंहाला म्हशीनं असा काही धडा शिकवलाय जे पाहुन तुम्हाला या जंगलाच्या राजाची कीव आल्याशिवाय राहणार नाही.

असं म्हणतात मुर्ती लहान पण किर्ती महान. फक्त माणसांच्याच बाबतीत ही म्हण खरी ठरत नाही पुढील व्हिडिओ पाहिल्यावर प्राण्यांच्या बाबतीतही ही म्हण खरी ठरते हे आपल्याला पटेल. प्राणी दुर्बल असला म्हणजे तो कमकूवत आहे असा समज चुकीचा आहे हे पुढील व्हिडिओ सिद्ध करतो. जगंलाचा राजा असलेल्या बलाढ्य सिंहाला म्हशीनं असा काही धडा शिकवलाय जे पाहुन तुम्हाला या जंगलाच्या राजाची कीव आल्याशिवाय राहणार नाही.

हा व्हिडिओ Kruger Wild Animals या यूट्यूब चॅनलवर अपलोड करण्यात आला आहे. यात एकदा नाही तर अनेकवेळा म्हशीने सिंहाला शिंगावर उचलून हवेत फेकलं आणि त्याला अद्दल घडवली (Buffalo threw the lion in air). व्हिडिओमध्ये म्हशीने सिंहाचा पराभव केल्याचं अनेकदा पाहायला मिळतं. सध्याच्या व्हिडिओमध्ये दिसतं की सिंहाने शांत उभा असलेल्या म्हशीला आपली ताकद दाखवण्याता प्रयत्न केला. सिंह म्हशीला घाबरवायला गेला. यानंतर म्हैसही भडकली आणि तिने सिंहाला आपल्या शिंगावर उचलून जमिनीवर आपटलं. म्हशीने एकदा नाही तर अनेकवेळा सिंहाला उचलून आपटलं. सिंह स्वतःला सावरून उभा राहण्याचा प्रयत्न करताच म्हैस त्याला पुन्हा हवेत फेकत होती. एकंदरीतच म्हशीसोबत पंगा घेणं सिंहाला चांगलंच महागात पडल्याचं दिसतंय.

जंगली म्हशीबद्दल असं म्हटलं जातं की त्या अतिशय शक्तिशाली असतात. या म्हशी कळपात असतील तर सिंहदेखील त्यांच्यापासून दूर राहतो. मात्र, तरीही ते कधी समोरासमोर आले तर म्हैस सिंहालाच धडा शिकवते. त्यामुळे सिंह म्हशीची शिकार करायला गेलाही, तरीही लहान पिल्लांचीच शिकार करतो. तो मोठ्या म्हशींपासून लांबच राहाणं पसंत करतो.

 

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलSocial Mediaसोशल मीडियाYouTubeयु ट्यूब