क्या ये सो रहा है! बजेट सादर केलं अन् दुसरीकडे व्हायरल झाला राहूल गांधींचा फोटो

By ऑनलाइन लोकमत | Published: February 1, 2021 02:49 PM2021-02-01T14:49:47+5:302021-02-01T17:11:21+5:30

Budget 2021 funny memes: ट्विटरवर Budget2021, #Finance Minister आणि #NirmalaSitharaman ट्रेंड होत आहे.

Budget 2021News : Budget 2021 funny memes and jokes viral on social media | क्या ये सो रहा है! बजेट सादर केलं अन् दुसरीकडे व्हायरल झाला राहूल गांधींचा फोटो

क्या ये सो रहा है! बजेट सादर केलं अन् दुसरीकडे व्हायरल झाला राहूल गांधींचा फोटो

Next

अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी देशाचे बजेट आज सादर केले. त्यानंतर सोशल मीडियावर मीम्सचा पाऊस पडलेला दिसून येत आहे. या सगळ्या मीम्समध्ये राहूल गांधींचा एक फोटो व्हायरल झाला आहे. या फोटोमध्ये राहूल गांधींनी डोक्याला हात लावलेला दिसून येत आहे. ट्विटरवर Budget2021, #Finance Minister आणि #NirmalaSitharaman ट्रेंड होत आहे. चला तर मग पाहूया ट्विटर  या फोटोला लोकांनी किती ट्रोल केलं आहे. 

 
राहूल गांधीचा डोक्याला   हात लावलेला फोटो शेअर करत नेटिझन्सनी विनोदी कॅप्शन दिलं आहे. 





बजेट सादर केल्यानंतर सोशल मीडियावर लोकांनी राहूल गांधींची चांगलीच खिल्ली उडवलेली पाहायला मिळत आहे. 

Web Title: Budget 2021News : Budget 2021 funny memes and jokes viral on social media

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.