शहरं
Join us  
Trending Stories
1
धक्कादायक! मोदींच्या नियोजित सभेच्या ठिकाणापासून जवळच सापडली स्फोटके, बंगळुरूत खळबळ
2
तमिळनाडूत थलपती सरकारचा पॉवरफुल निर्णय! मोफत विजेची मर्यादा थेट 'दुप्पट', सर्वसामान्यांचे बिल निम्म्यावर
3
Thalapathy Vijay : Video - 'डाऊन टू अर्थ' मुख्यमंत्री! शपथ होताच उचललं टेबल; विजय यांच्या साधेपणाने जिंकली लोकांची मनं
4
लग्नाचा हट्ट नडला! प्रियकराने भावोजीच्या मदतीने प्रेयसीचा काटा काढला; रेल्वे ट्रॅक शेजारी फेकला मृतदेह
5
CSK vs LSG : हाऊ इज द जोश! Josh Inglis चा धमाका! शतक हुकलं; पण वादळी खेळीसह साधला मोठा डाव
6
Video - अतूट बंध! तू एकटी नाहीस... कॅन्सरशी लढणाऱ्या पत्नीसाठी पतीनेही कापले स्वत:चे केस
7
किम जोंगच्या जीवाचं काही बरंवाईट झाल्यास थेट अणुबॉम्बच टाकणार, उत्तर कोरियाने घेतला मोठा निर्णय
8
Persian Gulf Tension: समुद्रात पुन्हा रक्ताची होळी? कतारच्या किनाऱ्याजवळ ब्रिटनच्या जहाजावर क्षेपणास्त्र हल्ला
9
शेअर बाजारात 'या' ५ शेअर्सचा धुमाकूळ! पाचच दिवसांत दिला ४५ ते ८० टक्क्यांपर्यंत परतावा; बघा लिस्ट
10
हंटाव्हायरस बाधित जहाज अखेर स्पेनला पोहोचलं! ३ जणांचा बळी; प्रवाशांच्या सुटकेसाठी WHO कडून 'स्पेशल ऑपरेशन'
11
जे बंगालमध्ये घडलं नाही ते तामिळनाडूत घडलं, विजय यांनी भाजपाच्या हातून मोठा मुद्दा पळवला? शपथविधीवेळी घडलं असं काही...  
12
तामिळनाडूचे CM होताच जोसेफ विजय यांनी काढला १० लाख कोटींच्या कर्जाचा मुद्दा, स्टालीन भडकले! प्रकरण काय?
13
Video - आता हे काय नवीन? "आणखी अभ्यास केला असता तर..."; लेकाला ४९९/५०० गुण मिळूनही आई नाराज
14
Hanta Virus : "घाबरण्याची गरज नाही, परिस्थिती नियंत्रणात, पण..."; हंटा व्हायरसबाबत WHO चा मोलाचा सल्ला
15
बूट पळवण्याच्या खेळावरून इतका वाद झाला की, चिडलेल्या नवरीनं मांडवातूनच नवऱ्याला माघारी धाडला!
16
भोंदू खरात प्रकरणी रूपाली चाकणकर यांची चौकशी सुरू; नाशिकमध्ये SIT समोर नोंदवला जबाब
17
ऑस्ट्रेलियन क्रिकेटची पाकिस्तानसारखी अवस्था, करारावरून वाद, खेळाडू आणि बोर्ड आमने-सामने, ५ क्रिकेटपटूंनी घेतला असा निर्णय
18
परदेशातून भारतात आले ११.४ लाख कोटी रुपये, जगातील सर्वाधिक 'रेमिटन्स' मिळवणारा देश
19
ड्रायव्हर, नोकर अन् नातेवाईकांच्या नावे जमवलेली संपत्ती होणार जप्त; सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय
20
"आई-वडिलांना सोड तरच..."; हमाली करुन बायकोला शिकवलं, नोकरी मिळताच नवऱ्याला धमकी
Daily Top 2Weekly Top 5

"भाऊ, चांगली नोकरी सोडून डिलिव्हरी बॉय का झालास? तरुणाचं उत्तर ऐकून सगळ्यांची बोलतीच बंद!

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 9, 2026 17:00 IST

आजच्या स्पर्धात्मक युगात चांगल्या पगाराची नोकरी मिळवणे हे अनेक तरुणांचे स्वप्न असते. त्यासाठी अतिरिक्त कामाचा ताण, दीर्घ कामाचे तास आणि मानसिक दबाव सहन करण्याची तयारीही अनेकजण ठेवतात.

आजच्या स्पर्धात्मक युगात चांगल्या पगाराची नोकरी मिळवणे हे अनेक तरुणांचे स्वप्न असते. त्यासाठी अतिरिक्त कामाचा ताण, दीर्घ कामाचे तास आणि मानसिक दबाव सहन करण्याची तयारीही अनेकजण ठेवतात. मात्र, केवळ मोठा पगार नव्हे, तर कामातून मिळणारे समाधान आणि वैयक्तिक आयुष्यातील समतोल हे देखील तितकेच महत्त्वाचे असल्याचे एका तरुणाच्या निर्णयातून पुन्हा अधोरेखित झाले आहे.

सोशल मीडियावर सध्या एका २२ वर्षीय तरुणाची कथा मोठ्या प्रमाणात चर्चेत आहे. या तरुणाने आपली स्थिर नोकरी सोडून डिलिव्हरी बॉय म्हणून काम करण्याचा निर्णय घेतला आहे. विशेष म्हणजे, आपल्या आधीच्या नोकरीपेक्षा डिलिव्हरीच्या कामातून अधिक उत्पन्न मिळत असल्याचा दावा त्याने केला आहे. तज्ज्ञाचे मते, कंपन्यासमोर मोठे आव्हान उभे राहिले आहे. त्यामुळे कंपन्यांना फक्त पगारच नव्हे तर, स्कील डेव्हलपमेंट आणि वर्क कल्चर याचाही पुनर्विचार करण्याची गरज आहे. 

संबंधित तरुण साधा कर्मचारी नव्हता.कंपनीकडून त्याला शिकण्यासाठी आवश्यक सर्व संसाधने, पुस्तके आणि तांत्रिक मार्गदर्शन पुरवले जात होते. एवढेच नाही तर त्याला भविष्यातील संधी लक्षात घेऊन आर्टिफिशियल इंटेलिजन्स संबंधित प्रशिक्षणाची ऑफरही देण्यात आली होती. तो अत्यंत हुशार असून लवकरच मोठ्या जबाबदाऱ्या सांभाळू शकेल, असा कंपनीला विश्वास होता. मात्र, काही अतिरिक्त उत्पन्न मिळवण्यासाठी त्याने वीकेंडला डिलिव्हरी बॉय म्हणून काम सुरू केले होते. सुरुवातीला हे केवळ पार्ट-टाइम काम होते, पण काही महिन्यांत त्याला या कामातून मिळणाऱ्या उत्पन्नाचा अंदाज आला. डिलिव्हरीच्या कामातून तो दरमहा सुमारे ३५ ते ४० हजार रुपये सहज कमवू शकतो, असे तो म्हणाला आणि त्याने नोकरी सोडण्याचा निर्णय घेतला. कंपनीने तरुणाला समजवण्याचा आणि नोकरी न सोडण्याचा सल्ला दिला. परंतु, तरुण कुणाचेही ऐकले नाही आणि स्वत:च्या निर्णायावर ठाम राहिला.

English
हिंदी सारांश
Web Title : Young Man Quits Good Job, Becomes Delivery Boy: Shocking Reason!

Web Summary : A 22-year-old left a stable job for delivery work, earning more money. He values income over traditional career paths. Companies now need to focus on skills, culture, and pay.
टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलjobनोकरी