शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू
2
सोनिया गांधींची प्रकृती अचानक बिघडली, सर गंगाराम रुग्णालयात दाखल
3
खामेनेईंवर कोसळणार होते इस्रायली मिसाईल; डोनाल्ड ट्रम्प यांनी थांबवलं म्हणून...
4
कुंडमळा पूल घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत; जखमींच्या उपचाराचा खर्च शासन करणार
5
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
6
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
7
Pune Bridge Collapse: जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्याच्या सूचना; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश
8
Viral Video : किती तो लग्नाचा आनंद! नवरदेवाचा 'असा' भन्नाट उत्स्फूर्त डान्स कधी पाहिलाच नसेल!
9
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
10
Bridge Collapses: सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे कुंडमाळा येथे निष्पाप बळी 
11
इराणची राजधानी तेहरान हादरली: इस्रायलचे एकामागोमाग एक हल्ले; नागरिक भयभीत!
12
वळ केमिकल गोदामाला भीषण आग; एका कामगाराचा होरपळून मृत्यू
13
जावयाने केली सासऱ्याची हत्या, गडचिरोली जिल्ह्यातील घटना, आरोपीला अटक
14
विमान क्रॅश होण्याआधी दिसलेला 'तो' छोटा डॉट बनलं रहस्य?; तज्ज्ञांनी सांगितली 'RAT' ची थेअरी
15
गडचिरोलीच्या विद्यार्थ्यांचे 'इस्रो'ला ऐतिहासिक उड्डाण, मुख्यमंत्र्यांकडून विद्यार्थ्यांना शुभेच्छा
16
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
17
Bridge Collapses: दुर्घटनेत वाचलेले गणेश पवार म्हणाले, पूल कोसळला तेव्हा मी खाली पडलो मात्र, वाचलो..!
18
हातातला मोबाईल आधी बाजुला ठेवा मगच आरामात जेवा, नाहीतर वाढेल ब्लड शुगर आणि वजन
19
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
20
गर्लफ्रेंडने बोलणं टाकलं, बॉयफ्रेंडचं डोकं सटकलं; प्रेयसीच्या घराबाहेरच स्वतःला पेटवलं!

घरात घेण्यापुर्वी चक्क नव्या नवरीला फटके दिले जातायत, व्हिडिओ पाहुन होईल संताप अनावर

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 21, 2021 14:21 IST

एक व्हिडिओ सध्या सोशल मिडियावर व्हायरल होतोय. यात नव्या नवरीला घरी येण्यापुर्वी चक्क फटके दिले जातायत...

नवी नवरी म्हणजे साक्षात लक्ष्मीचं रुप. तिच्या सोनेरी पावलांनी ती जेव्हा घरात येते तेव्हा सर्वजण तिच्या स्वागतासाठी सज्ज असतात. पण काही ठिकाणी मुलीचे स्वागत करण्याची पद्धतच नसते. असाच एक व्हिडिओ सध्या सोशल मिडियावर व्हायरल होतोय. यात नव्या नवरीला घरी येण्यापुर्वी चक्क फटके दिले जातायत...

तुम्हाला थोडं विचित्र (Weird) वाटलं असेल मात्र अनेक ठिकाणी लग्नानंतर हा खेळ खेळण्याची परंपरा आहे. या परंपरेनुसार, जेव्हा मुलगी पहिल्यांदा आपल्या सासरी येते तेव्हा तेव्हा नवरी दिराला वहिनीला काठीने मारावे लागते.या व्हिडिओमध्येही लग्नानंतर सासरी पोहोचलेल्या नवरीसोबत परंपरेनुसार दिर हा खेळ खेळत आहे. मस्करीत हा दिर आपल्या वहिनीला जोरजोरात मारू लागतो. इतक्यात शेजारी उभा असलेली नवरदेवाची आई त्याला थांबवते.

सोशल मीडियावर व्हायरल होणारा हा दिराचा आणि वहिनीचा व्हिडिओही नेटकऱ्यांच्या चांगलाच पसंतीस उतरत आहे. इन्स्टाग्रामवर जान्हवी डॉल नावाच्या अकाऊंटवरुन हा व्हिडिओ (Instagram Reels Video) शेअर केला गेला आहे. अनेकांनी हा व्हिडिओ लाईक केला आहे. हा व्हिडिओ शेअर करत कॅप्शनमध्ये लिहिलं गेलं, की लग्नातील या सुंदर खेळाचं काय नाव आहे? या व्हिडिओवर अनेक यूजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत.

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलSocial Mediaसोशल मीडियाInstagramइन्स्टाग्रामmarriageलग्न