शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
5
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
6
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
7
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
8
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
9
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
10
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
11
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
12
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
13
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
14
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
15
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
16
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
17
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
18
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
19
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
20
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
Daily Top 2Weekly Top 5

VIDEO : नवरदेवाने सर्वांसमोर केलं असं काही, स्टेजवर तोंडावर पडली नवरी आणि मग...

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 27, 2021 17:09 IST

Bride Viral Video : सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडीओत तुम्ही बघू शकता की, नवरदेव स्टेजवर उभा आहे. तेव्हाच नवरीने एन्ट्री घेतली.

Bride Viral Video : लग्नात अनेकदा अशा घटना घडतात, ज्या बघून लोक हैराण होतात. नवरी-नवरदेव आजकाल फारच ग्रॅंड एन्ट्री घेण्याचा अट्टाहास करतात. पण अनेकदा काही वेगळंच बघायला मिळतं. नवरी-नवरदेवाला त्यांचं लग्न यादगार करायचं असतं. त्यामुळे ते जमेल ते वेगळं करण्याचा प्रयत्न करतात. पण कधी कधी भलतंच घडतं आणि सर्वांसमोर फजिती होते. असंच काहीसं या व्हायरल झालेल्या व्हिडीओत बघायला मिळतं. हा व्हिडीओ पाहिल्यावर प्रश्न पडतो की, नवरी-नवरदेवाला नेमकं करायचं काय होतं?

सोशल मीडियावर व्हायरल (Social Viral Video) झालेल्या या व्हिडीओत तुम्ही बघू शकता की, नवरदेव स्टेजवर उभा आहे. तेव्हाच नवरीने एन्ट्री घेतली. पण जेव्हा ती स्टेजजवळ आली तेव्हा तिला वर घेण्यासाठी नवरदेवाने हात पुढे केला. काही सेकंदाने  जेव्हा नवरदेवाने नवरीला स्टेजवर घेण्यासाठी खेचलं नवरी तोंडावर पडली. यावेळी मागे उभे असलेले लोक केवळ बघत राहिले. नवरीला नवरदेवाने सगळ्यांसमोर पाडलं. 

नवरीची ही अवस्था पाहून मागे उभे असलेले लोक हैराण झाले. या व्हिडीओ लोक भरभरून प्रतिक्रिया देत आहेत. एका यूजरने लिहिलं की, 'नवरी जेव्हा स्टेजवर चढत होती तेव्हा तिने काळजी घ्यायला पाहिजे होती. जोरात खेचण्याऐवजी तिने आरामात जायला हवं होतं'. काही लोक म्हणाले की, उगाच शहाणपणा भोवला. फजिती झाली. या व्हिडीओला भरभरून लाइक्स मिळत आहेत.  

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलSocial Mediaसोशल मीडियाJara hatkeजरा हटके