शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

लग्नमंडपात या नवरीनं धरला भलताच हट्ट, तिचे नखरे पाहुन वऱ्हाडी झाले अवाक् अन् मग...

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 24, 2021 18:12 IST

एका लग्नात असा किस्सा घडला आहे ज्यात नवरीने भलताच हट्ट धरला आहे. तो हट्ट पूर्ण झाल्यावरच नवरी लग्नासाठी उभी राहते. 

लग्नाचे अनेक किस्से सोशल मिडियावर व्हायरल होत असतात. यातील मजेशीर किस्से पाहुन लोकांचा दिवस आनंदात जातो. पण एका लग्नात असा किस्सा घडला आहे ज्यात नवरीने भलताच हट्ट धरला आहे. तो हट्ट पूर्ण झाल्यावरच नवरी लग्नासाठी उभी राहते. 

लग्नात नवरीची एंट्री म्हणजे सर्वात मोठं आकर्षण. सर्वांच्या नजरा नवरीच्या एंट्रीकडे लागलेल्या असतात. अशीच एक नवरी मोठ्या उत्साहात लग्नमंडपात एंट्री करते खरी पण नंतर ती प्रचंड नाराज होते आणि रागानं लाल होते. या रागाचं कारण केवळ इतकंच असतं, की एंट्रीच्या वेळी तिचं आवडतं गाणं लावलं गेलं नाही. याच कारणामुळे नवरी रागावते आणि तिथेच उभी राहते.

नवरीला शांत करण्यासाठी शेजारीच उभा असलेला भाऊ तिला समजवायला पुढे येतो आणि तिला सांगतो, की थोडी वाट बघ सगळं ठीक होईल. मात्र, आपली एंंट्री खराब झाल्याचं दुःख या नवरीच्या मनात असतं. कारण, तिला सर्वांच्या समोर पहिल्यांदा आपल्या आवडीच्या गाण्यावर डान्स करायचा होता. 

इन्स्टाग्रामवर द वेडिंग ब्रिगेड नावाच्या अकाऊंटवरुन हा व्हिडिओ शेअर केला गेला आहे. हा व्हिडिओ लोकांच्या पसंतीस उतरत आहे. हा व्हिडिओ शेअर करत याला कॅप्शन देण्यात आलं आहे, की व्हिडिओ पाहून जाणून घ्या की नवरीनं वेन्यूमध्ये जाण्यात नकार का दिला. या व्हिडिओवर अनेकांनी कमेंट करत आपली प्रतिक्रियाही दिली आहे.

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलSocial Mediaसोशल मीडियाInstagramइन्स्टाग्रामdanceनृत्यmarriageलग्न