शहरं
Join us  
Trending Stories
1
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
2
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
3
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
4
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
5
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
6
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
7
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
8
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
9
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
10
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
11
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
12
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
13
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
14
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
15
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
16
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
17
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
18
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
19
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
20
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द

Viral Video: नवरदेवाने कबुल है म्हणताच नवरीने केले असे काही की स्वत:ची वाटली लाज, शरमने झाली लाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 25, 2022 19:23 IST

नवरदेव 'कुबूल है' बोलताच नवरी आनंदाने नाचू लागते (Bride Started Dancing at Wedding Hall). इतकंच नाही तर पाहुण्यांसमोरच ती नवरदेवाच्या गळ्यात हात घालून त्याला किसही करते.

सोशल मीडियावर एकापेक्षा एक व्हिडिओ व्हायरल होत राहतात. लग्नाच्या सिझनमध्ये व्हायरल होणारे व्हिडिओ तर लोकांच्या विशेष पसंतीस उतरतात. सध्या एका लग्नातील असाच एक मजेशीर व्हिडिओ (Funny Wedding Video) व्हायरल होत आहे, ज्यामधील नवरीबाईचे नखरे लोकांचं मन जिंकत आहेत.

मजेशीर व्हिडिओमध्ये, एक नवरीबाई आपल्या लग्नात इतकी आनंदी दिसत आहे की जणू ती अनेक वर्षांपासून वराच्या 'कुबूल है'ची वाट पाहत बसली होती. नवरदेव 'कुबूल है' बोलताच नवरी आनंदाने नाचू लागते (Bride Started Dancing at Wedding Hall). इतकंच नाही तर पाहुण्यांसमोरच ती नवरदेवाच्या गळ्यात हात घालून त्याला किसही करते.

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये नवरीबाई लग्नानंतर इतकी आनंदी दिसत आहे की ती मंडपातच उड्या मारू लागते. व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की नवरी आपल्या नवरदेवासोबत लग्नासाठी बसली आहे. मौलवी नवरदेवाला विचारतात की लग्न मान्य आहे का? नवरदेवाने हो म्हणताच नवरी आनंदाने वेडी झाली. यानंतर ती आपला आनंद व्यक्त करण्यासाठी तिच्या जागेवरून उड्या मारू लागते. नवरीचा आनंद पाहून सर्व पाहुणे हसायला लागतात.

नवरी आनंदाने फक्त नाचतच नाही तर तर नवरदेवाला किसही करते. तिचा हा आनंद पाहून तिथे उपस्थित सगळे पाहुणे जोरजोरात हसू लागतात आणि याचा व्हिडिओ रेकॉर्ड करतात. हा व्हिडिओ इंस्टाग्रामवर romantic_cute_prince नावाच्या अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. सोशल मीडियावर या व्हिडिओला चांगलीच पसंती मिळत आहे. व्हिडिओमध्ये नवरीबाई ज्या प्रकारे आनंदी दिसत आहे, ते क्वचितच पाहायला मिळतं. या क्यूट व्हिडिओने सर्वांचीच मनं जिंकली आहेत.

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलSocial Mediaसोशल मीडियाInstagramइन्स्टाग्राम