शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
2
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
3
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
4
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
5
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
6
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
7
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
8
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
9
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
10
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
11
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
12
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
13
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
14
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
15
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
16
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
17
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
18
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
19
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
20
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
Daily Top 2Weekly Top 5

Viral Video: भर मंडपात वधुने केले असे काही की नवऱ्यासह वऱ्हाड्यांनाही बसला धक्का, पाहा व्हिडिओ

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 4, 2022 16:25 IST

आज तुमच्यासाठी असाच एक व्हिडीओ घेऊन आलो आहोत. जो पाहून तुम्ही हैराण व्हाल. लग्नाच्या वेळी नवरी मंडपात असं काही करू लागते की, जे पाहून नवरदेव देखील हैराण होतो.

तुम्ही सोशल मीडियावर (Social Media viral video) लग्न आणि त्यासंबंधित अनेक व्हिडीओ पाहिले आहेत. अनेक व्हिडीओमध्ये नवरा-नवरीमध्ये स्टेजवरच प्रेम दिसतं. काही व्हिडीओ नवरीच्या एन्ट्रीचे असतात. तर काही व्हिडीओ मजा-मस्तीचे असतात. आज तुमच्यासाठी असाच एक व्हिडीओ घेऊन आलो आहोत. जो पाहून तुम्ही हैराण व्हाल. लग्नाच्या वेळी नवरी मंडपात असं काही करू लागते की, जे पाहून नवरदेव देखील हैराण होतो.

हा व्हिडीओ पाहून तुम्ही हसू थांबवू शकणार नाही. तर नवरी आपल्या लग्नाच्या दिवशी मंडपात डुलकी घेताना दिसते. व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, वराज बॅक्वेट हॉलमध्ये पोहोचली आहे आणि मंडपात लग्नाचे विधी सुरू आहेत. लग्नाच्या विधीदरम्यान नवरा आणि नवरी दोघेही बसलेले आहेत. यानंतर गुरुजी नवरा आणि नवरीला सप्तपदीसाठी उठवतात..

व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, नवरा तर उठतो, मात्र नवरी खालीच बसून राहते आणि बसल्या बसल्या डुलक्या घेते. यादरम्यान नवरदेव आपल्या नवरीला आवाज देते. मात्र नवरी गाढ झोपेत आहे. मंडपातील हा सीन पाहून तुम्ही हसू रोखू शकणार नाही. तुम्ही पाहू शकता की, नवरदेव उठून उभा राहतो तर दुसरीकडे नवरी तरीही झोपलेली आहे.

हा व्हिडीओ wedabout नावाच्या इंस्टाग्राम अकाउंटवर अपलोड करण्यात आला आहे. व्हिडीओ अपलोड करण्याबरोबरच युजरने कॅप्शनमध्ये लिहिलं की, अशा मुलींना टॅग करा ज्या आपल्या लग्नाच्या दिवशी झोपतात. हा व्हिडीओ इतका मजेशीर आहे की, आतापर्यंत 80 हजारांहून अधिक लोकांनी पाहिला आहे.

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलSocial Mediaसोशल मीडियाInstagramइन्स्टाग्रामmarriageलग्न