शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

बोंबला! आमंत्रण देऊनही लग्नाला न आलेल्या पाहुण्याला नवरीने पाठवलं १७ हजारांचं बील आणि....

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 28, 2021 16:04 IST

सोशल मीडिया साइट रेडीटवर रिसेप्शन पार्टी अटेंड न करणाऱ्या पाहुण्याने नवरीकडून पाठवण्यात आलेल्या इनवॉइस कॉपी शेअर केली.

लग्नात पाहुण्यांची मोठी यादी असते. वेगवेगळी तयारी केली जाते. कोणत्याही पाहुण्याकडे दुर्लक्ष होऊ नये म्हणून छोट्या छोट्या गोष्टींकडे लक्ष दिलं जातं. पण जेव्हा ठरल्याप्रमाणे लग्नाला पाहुणे येत नाहीत तेव्हा खाण्या-पिण्यापासून सगळ्याच गोष्टी वाया जातात. लग्नाची पार्टी अटेंड न करणाऱ्या अशाच एका पाहुण्याला नवरीने १७ हजार रूपयांचं बिल पाठवलं आहे. या बिलाची कॉपी सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. ज्यावर वेगवेगळ्या कमेंट्सही येत आहेत. 

'द मिरर'च्या रिपोर्टनुसार, यूकेतील एका लग्न समारंभादरम्यान नवरीने तिच्या लग्नासाठी सर्वच व्यवस्था केल्या होत्या. नवरीने प्रति दोन पाहुण्यांवर १७५ डॉलर म्हणजे १७ हजार रूपये खर्च केला होता. अशात जेव्हा आमंत्रण असूनही पाहुणे रिसेप्शन पार्टीला पोहोचले नाही तर नवरीने वाया गेलेल्या वस्तूंची पैसे वसूल करण्यासाठी पाहुण्याच्या घरीच बील पाठवलं.  सोशल मीडिया साइट रेडीटवर रिसेप्शन पार्टी अटेंड न करणाऱ्या पाहुण्याने नवरीकडून पाठवण्यात आलेल्या इनवॉइस कॉपी शेअर केली. या इनवॉइसच्या शीर्षकात लिहिलं आहे की, 'no call, no Show guest'. यासोबतच खाली लिहिलं आहे की, लग्नाच्या रिसेप्शन डिनर अटेंड केलं नाही. दोन सीट रिकाम्या होत्या, ज्यामुळे त्यांना बिल पाठवण्यात आलं आहे.  (हे पण वाचा : बाबो! या तरुणीने तर कळसंच केला, नवऱ्याशिवाय केलं लग्न, पाहुण्यांना बोलवलं अन् घातली हिऱ्यांची अंगठी)

इनवॉइसच्या नोट्स सेक्शनमद्ये लिहिलं आहे की, 'हे बिल तुम्हाला द्यावं लागेल, कारण तुम्ही आधी आम्हाला फोन करून सूचना दिली नाही की, तुम्ही पार्टीला येणार नाही. त्यामुळे हे बील तुम्हाला लवकरच भरावं लागेल'. या इनवॉइसवर हेही लिहिलं आहे की, 'तुम्ही ऑनलाइन पेमेंट जेल किंवा पॅपेलच्या माध्यमातून करू शकता. कृपया आम्हाला संपर्क करा आणि आम्हाला सांगा की बिल कसं पे कराल. धन्यवाद'. 

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलJara hatkeजरा हटकेSocial Mediaसोशल मीडिया