शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

VIDEO : स्टेजवर नवरदेवाला ओवाळत होती नवरी, खाली पाहुण्यांनी सुरू केला राडा आणि मग...

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 12, 2022 11:38 IST

Marriage Fight Viral Video : तुम्ही या व्हिडीओच बघू शकता की, नवरी-नवरदेवासाठी सुंदर स्टेज तयार केला आहे. नवरी नवरदेवाला ओवाळत आहे. स्टेज फिरत आहे. अशातच खाली काही पाहुण्यांमध्ये जोरदार भांडण होतं.

Weddign Video: लग्नात नेहमीच काहीना काही विचित्र घटना घडत असतात. ज्याबाबत कधी आपण विचारही केलेला नसतो. लग्नात सगळ्यात महत्वाच्या रिती-रिवाजांपैकी एक असते एकमेकांच्या गळ्यात हात टाकण्याचा रिवाज. यावेळी सगळे नातेवाईक स्टेजसमोर जमा होतात. अलिकडे तर या सेरमनीवेळी वेगवेगळ्या घटना घडतात. एका लग्नात तर वेगळाच माहोल बघायला मिळाला. लग्नात जेव्हा सेरमनी सुरू होती तेव्हा सगळं काही थांबवावं लागलं.

तुम्ही या व्हिडीओच बघू शकता की, नवरी-नवरदेवासाठी सुंदर स्टेज तयार केला आहे. नवरी नवरदेवाला ओवाळत आहे. स्टेज फिरत आहे. अशातच खाली काही पाहुण्यांमध्ये जोरदार भांडण होतं. मग काय सगळेच एकमेकांना मारू लागतात आणि त्यानंतर तिथे एकच गोंधळ उडतो. लोक तिथे एकमेकांवर खुर्च्याही फेकू लागतात.

त्यानंतर हा गोंधळ पाहून स्टेजवरील रिवाजही थांबतात. नवरदेव भांडण करत असलेल्या लोकांकडे पाहत राहतो. भांडण इतकं वाढतं की, बराचवेळी लोक एकमेंकावर तुटून पडतात. त्यानंतर लोक बाहेर जाऊ लागतात. काही सेकंदाचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. आतापर्यंत या व्हिडीओला 80 हजारांपेक्षा लाइक्स मिळाले आहेत. लोक या व्हिडीओवर अनेक मजेदार कमेंट्स करत आहेत. एकाने लिहिलं की,  'ड्रोन वाला भांडणाचं मस्त कव्हरेज करत आहे'.

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलmarriageलग्नJara hatkeजरा हटके