शहरं
Join us  
Trending Stories
1
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
2
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
3
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
4
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
5
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
6
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
7
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
8
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
9
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
10
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
11
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
12
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
13
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
14
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
15
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
16
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
17
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
18
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
19
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
20
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
Daily Top 2Weekly Top 5

उतावळ्या नवरीनं बांधलं गुडघ्याला बाशिंग अन् नवरदेव दिसताच लागली नाचू, आनंद तिच्या गगनात मावेना!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 23, 2021 13:40 IST

एका उतावळ्या नवरीचा व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल होतोय. यात चक्क नवरदेवाला पाहताच नवरी नाचू लागली आहे.

लग्नात नवरदेवाच्या आगमनाची नवरी आतुरतेने वाट पाहत असते. कधी एकदा नवरदेव येतो आणि त्याला पाहते असे हाल नवरीचे झालेले असतात. अशाच एका उतावळ्या नवरीचा व्हिडिओ सोशल मिडियावर (social media) व्हायरल होतोय. यात चक्क नवरदेवाला पाहताच नवरी नाचू (dance video) लागली आहे.

व्हिडीओमध्ये नवरी तिच्या नवरदेवाकडे पाहत-पाहत ‘मेरे हाथों में है जो मेहंदी’ या गाण्यावर डान्स करत आहे. नवरीसोबत तिच्या काही मैत्रिणीदेखील डान्स करत आहेत. हा सर्व प्रकार पाहून वऱ्हाडी मंडळी हरखून गेले आहेत. एखाद्या चित्रपटातील दृश्य वाटावे असे हा व्हिडीओ आहे. नवरीला झालेला आनंद आणि तिने केलेला डान्स पाहून नवरदेवाचा मूड पूर्णपणे बदलल्याचं व्हिडीओमध्ये दिसतंय. नवरदेवही नवरीकडे पाहून गोड हसत आहे.

व्हायरल होत असलेला हा व्हिडीओ पाहून नेटकरी खूश झाले आहेत. हा व्हिडीओ नेटकरी उत्स्फूर्तपणे शेअर करत आहेत. हा व्हिडीओ कुठला आहे, याची माहिती मिळू शकलेली नाही, मात्र त्याला इन्स्टाग्रामवर dulhaniyaa या पेजवर शेअर करण्यात आले आहे.

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलSocial Mediaसोशल मीडियाInstagramइन्स्टाग्रामmarriageलग्नdanceनृत्य