शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रत्येक भारतीयाच्या डोक्यावर १.३२ लाखांचे कर्ज; ...तर कराचा बोजा अधिक वाढेल
2
२७ टक्के ओबीसी आरक्षणासह नव्या प्रभाग रचनेनुसार निवडणुका; पालिका निवडणुकांबाबतच्या दोन याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्या
3
त्यानं लग्नात दिलेलं वचन पाळलं, पत्नीला मृत्यूच्या दारातून खेचून आणलं! पण...; ऐकून डोळ्यांत येईल पाणी
4
महिलेचा दोन महिन्यांपूर्वी मृत्यू, मुलगा वापरत होता आईचं युपीआय अन् अचानक खात्यात आले अरबो रुपये!
5
ऐश्वर्यासोबत घटस्फोट घेतल्यानंतर धनुष या मराठमोळ्या अभिनेत्रीला करतोय डेट?, अशी मिळाली हिंट
6
PPF नाही, पैसे छापण्याची मशीन! दरवर्षी मिळेल ₹२,८८,८४२ चं जबरदस्त व्याज, पाहा सिक्रेट ट्रिक
7
मीरारोडच्या 'केम छो' बारवर धाड; १८ बारबालांसह एकूण ३६ जणांवर गुन्हा दाखल
8
आजचे राशीभविष्य, ०५ ऑगस्ट २०२५: अनपेक्षित यश, अडकलेले पैसे मिळतील; चौफेर लाभ
9
गजलक्ष्मी समसप्तक योगात रक्षाबंधन: १० राशींना लॉटरी, सुख-सुबत्ता; भरभराट-भाग्योदय, वरदान काळ!
10
नोकरीत बिहारींचा पहिला हक्क; नवे ‘डोमिसाइल’ धोरण जाहीर
11
आरोप करणाऱ्या देशांनी आधी स्वतःकडे बघावे! ट्रम्पच्या टॅरिफ धमकीला सरकारचे थेट उत्तर
12
टॉयलेटमध्येही फोन वापरता? मग त्याला किती वेळा स्वच्छ ठेवता? धोका आधीच जाणून घ्या!
13
गरिबांसाठी भिडणाऱ्या, लढणाऱ्या नेत्याची एक्झिट, आदिवासींच्या हक्कांसाठी शिबू सोरेन यांनी दिला लढा
14
भारत अमेरिकेला फसवतोय, युक्रेन युद्धाला मदत करतोय
15
आम्ही दोघे भाऊ २० वर्षांनी एकत्र आलो, तुम्ही का भांडता? राज ठाकरेंनी पहिल्यांदा केले एकत्र येण्यावर भाष्य
16
‘चीन’वरून जुंपली : ‘गलवान’नंतर चीनबाबत सरकारने दिशाभूल केली, काँग्रेसचा हल्लाबोल
17
सच्चे भारतीय असाल, तर असे बोलणार नाहीत; राहुल गांधींना सुप्रीम कोर्टाने सुनावले; दिलासाही दिला
18
टीम इंडियाने दिला नवा मंत्र : BELIEVE...; भारताने ६ धावांनी मिळवलेल्या थरारक विजयाची कारणे, ६ प्रश्नांच्या उत्तरांमध्ये
19
"भारतावर टीका करणारे देशच रशियासोबत व्यापार करताहेत"; ट्रम्प यांना भारताने दाखवला आरसा, आकडेवारीसह सुनावले

लग्नातच नवरी म्हणते, 'हुस्न है सुहाना', नवरीने जे केलं त्याची सोेशल मिडियावर जोरदार चर्चा

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 5, 2021 14:05 IST

नवरीबाई आणि तिच्या मैत्रिणींनी कुली नंबर १ चित्रपटातील ‘हुस्न है सुहाना’ गाण्यावर डान्स केल्याचं पाहायला मिळतं. व्हिडिओमधील ही तरुणी सोविना चावला आहे. तिचा हा व्हिडिओ सर्वांच्याच पसंतीस उतरत आहे.

सोशल मीडियावर (Social Media) लग्नातील व्हिडिओ (Wedding Video) मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत राहतात. काही व्हिडिओ असेही असतात जे अपलोड होताच व्हायरल होतात. सध्या अशाच एका नवरीबाईचा व्हिडिओ व्हायरल (Viral Video of Bride) होत आहे. यात नवरीबाई आपल्या मैत्रिणींसोबत मस्ती करताना दिसते. ती आपल्याच लग्नात जबरदस्त डान्स (Dance Video of Bride) करताना दिसते. नवरीबाई आणि तिच्या मैत्रिणींनी कुली नंबर १ चित्रपटातील ‘हुस्न है सुहाना’ गाण्यावर डान्स केल्याचं पाहायला मिळतं. व्हिडिओमधील ही तरुणी सोविना चावला आहे. तिचा हा व्हिडिओ सर्वांच्याच पसंतीस उतरत आहे.

सध्या व्हायरल होणाऱ्या व्हिडिओमध्ये नवरीबाई आणि तिची गर्ल गँग गोविंदा आणि करिश्मा कपूरच्या गाण्यावर डान्स करताना दिसते. ग्रुपचा हा खास डान्स तिथे उपस्थित इतर लोकही एन्जॉय करत आहेत. व्हिडिओमध्ये लोक टाळ्या वाजवताना आणि शुटिंग करताना दिसतात. हा डान्स सोशल मीडिया यूजर्सला इतका आवडला आहे की लोकांनी तो इतर प्लॅटफॉर्मवरही शेअर केला आहे.

हा व्हिडिओ तुम्ही सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर पाहू शकता. व्हिडिओ morethanthumkas च्या पेजवरुन शेअर केला गेला आहे. आतापर्यंत हजारो लोकांनी व्हिडिओ लाईक केला असून अनेकांनी यावर कमेंटही केल्या आहेत.

व्हिडिओवर आलेल्या लोकांच्या रिअॅक्शनबद्दल बोलायचं झाल्यास एका यूजरनं कमेंट करत लिहिलं, या नवरीचा डान्स जितका सुंदर आहे, तितकीच नवरीदेखील सुंदर आहे. दुसऱ्या एका यूजरनं लिहिलं, नवरीबाईचा हा डान्स खूपच खास आहे. तिसऱ्या यूजरनं लिहिलं, मीदेखील आपल्या लग्नात या नवरीप्रमाणे डान्स करणार आहे. व्हिडिओवर इतरही अनेकांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. 

 

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलSocial Mediaसोशल मीडियाInstagramइन्स्टाग्रामdanceनृत्यmarriageलग्न