शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल
4
वर्दीचा सन्मान राखा; एकनाथ शिंदे यांची आमदार गायकवाड यांना भर सभेत समज!
5
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
6
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
7
धक्कादायक! लेकीचा प्रेमविवाह, बापाचा गोळीबार, लेक जागीच ठार
8
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
9
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
10
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
11
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
12
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
13
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
14
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
15
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
16
अत्याचारामुळे आम्ही पाक सोडले, त्यांना धडा शिकवा; भारतीय नागरिकत्वाच्या प्रतीक्षेत असलेले ६० पाकिस्तानी कोल्हापुरात
17
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
18
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
19
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
20
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान

नवरदेवाने वाजवला ढोल, नवरीने केला भन्नाट डान्स, Video तुफान व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 29, 2023 17:19 IST

हल्ली लग्नसोहळ्यात भव्यता-दिव्यता कायमच दिसते

Bride Viral Dance Video: भारतातील विवाहसोहळा हा भव्यतेसाठी ओळखला जातो. अनेकदा भव्य कार्यक्रमांना विविध गोष्टींची जोड असते. वधू आणि वर दोघांची कुटुंबे एकत्र येतात. अलीकडच्या काळात, काही विवाहांनी भव्यतेमुळेच लोकप्रियता मिळवली आहे. अशाच एका डेस्टिनेशन वेडिंगचा व्हिडिओ सध्या इंटरनेटवर व्हायरल होत आहे आणि खळबळ उडवून दिली आहे. या लग्नात वधू-वर अतिशय सुंदर दिसत होते. व्हिडिओमध्ये एक आनंदाचा क्षण दर्शविला गेला असून त्यात वधूने डान्सच्या वेळी जे केलं ते साऱ्यांनाच आवडणारं ठरलं.

वधूने तिच्या इंस्टाग्राम कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, "ही इमोशनल गोष्ट तुमच्या हृदयात साठवून ठेवा." व्हिडिओमध्ये वधू सुचिता मुखर्जी दिसत आहे. तिचे इन्स्टाग्राम अकाऊंटवर 135K फॉलोअर्स आहेत. ती लेहंगा आणि दागिन्यांनी सजलेली होती आणि स्मितहास्य करत बसली होती. त्याच्या मित्रांनी त्याला घेरले, त्यातील काही लोक "दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे" या लोकप्रिय चित्रपटातील "मेहंदी लगा के रखना" गाण्यावर नाचत होते. त्यावेळी वराला इम्प्रेस करण्यासाठी वधू स्वत: उठली आणि तिने वरासोबत डान्स केला. विशेष म्हणजे, नवरदेवाने ढोल वाजवला असताना, वधूने ढोलवर बसून डान्सही केला.

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलSocial Mediaसोशल मीडियाdanceनृत्य