शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
4
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
5
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
6
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
7
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
8
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
9
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
10
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
11
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
12
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
13
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
14
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
15
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
16
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
17
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
18
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
19
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
20
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
Daily Top 2Weekly Top 5

बोंबला! मंडपात बसून नवरदेव खात होता गुटखा, नवरीने घेतली त्याची अशी शाळा की....

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 28, 2021 14:17 IST

अचानक मंडपात बसलेल्या नवरीला समजतं की, तिचा नवरदेव गुटखा खात आहे. हे बघून तिचा पारा चढतो. हे बघून लोकांना हसू फुटलं आहे.

पान-मसाला किंवा गुटखा खाण्यात भारतीय लोक पटाईत आहेत. काही लोक तर लग्नकार्यावेळीही आपलं गुटख्यावरील प्रेम लपवू शकत नाही. त्यामुळे अनेकांची लग्नेही तुटतात. सध्या सोशल मीडियावर एका लग्नाचा व्हिडीओ सर्वांचं लक्ष वेधून घेत आहे. यात नवरी नवरदेवाची शाळा घेताना दिसत आहे. कारण नवरदेव साहेब मंडपात बसून गुटखा खात होते. 

हा व्हिडीओ इन्स्टाग्राम यूजर @official_niranjanm87 ने शेअर केला आहे. आतापर्यंत या व्हिडीओला दोन हजारांपेक्षा जास्त लाइक्स मिळाले आहेत. हा व्हिडीओ कुठला आणि कधीचा आहे हे समजलं नसलं तरी व्हिडीओ लोकांना आवडत आहे. व्हिडीओ बघू शकता की, अचानक मंडपात बसलेल्या नवरीला समजतं की, तिचा नवरदेव गुटखा खात आहे. हे बघून तिचा पारा चढतो. हे बघून लोकांना हसू फुटलं आहे. (हे पण वाचा : रोमँटीक मुड मध्ये सायकलवर होते काका-काकी, इतक्यात पाहिला कुत्रा अन् शेवट झाला असा की...)

तु्म्ही व्हिडीओ बघू शकता की, नवरी-नवरदेव मंडपात बसले आहेत. अचानक नवरी पंडिताला थांबण्यास सांगते आणि शेजारी बसलेल्या व्यक्तीला रागाने मारते. यावेळी नवरदेवाच्या तोंडातून एकही शब्द बाहेर पडत नाही. नंतर नवरीने त्यालाही एक झापड मारते आणि जोरात ओरडते की, तोंडात गुटखा आहे. थुंकून ये आधी. त्यानंतर नवरदेव उठतो आणि गुटखा थुंकून येतो.

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलSocial Mediaसोशल मीडियाJara hatkeजरा हटके