शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
3
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
4
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
5
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
6
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
7
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
8
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
9
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
10
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
11
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
12
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
13
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
14
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
15
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
16
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
17
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
18
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
19
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
20
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
Daily Top 2Weekly Top 5

Viral Video: एकमेकांचा हात पकडून पळत होते नवरा नवरी, इतक्यात नवरीचा तोल गेला अन् घडलं भलतंच

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 23, 2022 10:33 IST

सध्या सोशल मीडियावर मित्रांचा नाही तर एका नवरी आणि नवरदेवाचा अतिशय मजेशीर व्हिडिओ व्हायरल (Bride Groom Funny Video) होत आहे.

मित्रांसोबत मस्ती करण्याची मजाच वेगळी असते. विशेषतः समोरचा व्यक्ती तुमचा अगदी खास मित्र असेल, तर मजा आणखीच वेगळी. मित्रांसोबत मस्ती आणि मस्करीचे व्हिडिओ सोशल मीडियावर खूप पाहायला मिळतात. कधीकधी ते खूप भावनिक असतात आणि कधीकधी ते खूप मजेशीर देखील असतात. मात्र सध्या सोशल मीडियावर मित्रांचा नाही तर एका नवरी आणि नवरदेवाचा अतिशय मजेशीर व्हिडिओ व्हायरल (Bride Groom Funny Video) होत आहे.

व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की नवरी आणि नवरदेव एकमेकांचे हात पकडून उभा आहेत. हा व्हिडिओ त्यांच्या पाठीमागे असलेल्या कोणीतरी शूट केला आहे, त्यामुळे वधू-वराचा चेहरा दिसत नाही. हे दोघंही कुठल्यातरी उताराच्या जागेवरून धावत आहे. संपूर्ण जागा कच्ची जमीन आहे तसंच धूळ आणि मातीने भरलेली आहे. हे पाहून जाणवतं की जणू वधू आणि वर वाळवंटात आहेत. काही लोक समोरील बाजूस उभा आहेत, जे या दोघांचा व्हिडिओ बनवत आहेत. पण या व्हिडिओमध्ये पुढं जे काही होतं, ते पाहून तुम्हाला हसू आवरणार नाही.

व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की नवरी आणि नवरदेव उतारावरुन खाली धावू लागतात, मात्र उतार तीव्र असल्याने खाली येताना नवरदेव जोरात धावू लागतो. नवरीनेही नवरदेवाचा हात पकडलेला असतो. अशात नवरदेव धावू लागताच खाली जाताच नवरीचा तोल जातो आणि ती धाडकन तोंडावर आपटते आणि नवरदेव धावतच पुढे निघून जातो. हा व्हिडिओ अतिशय मजेशीर आहे.

हा व्हिडिओ सोशल मीडियाच्या अनेक प्लॅटफॉर्मवर शेअर करण्यात आला असून तो मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. bridal_lehenga_designn नावाच्या अकाऊंटवरुन हा व्हिडिओ इन्स्टाग्रामवरही शेअर केला गेला आहे. व्हिडिओ आतापर्यंत ५० हजारहून अधिक वेळा पाहिला गेला आहे तर हजारो लोकांनी लाईकही केला आहे. लोकांनी यावर निरनिराळ्या कमेंटही केल्या आहेत.

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलSocial Mediaसोशल मीडियाInstagramइन्स्टाग्रामmarriageलग्न