शहरं
Join us  
Trending Stories
1
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
2
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
3
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
4
BRICS ची महत्वपूर्ण बैठक; परराष्ट्र मंत्री अन् राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अनुपस्थिती, कारण काय...
5
राणा सांगा वाद! सपा खासदार रामजीलाल सुमन यांच्या ताफ्यावर हल्ला; अनेक वाहनांचे नुकसान...
6
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
7
खळबळजनक! भाजी बनवण्यासाठी मोठा बटाटा घेतला म्हणून पत्नीची कुऱ्हाडीने हत्या
8
एथर कंपनीसाठी बॅड न्यूज? ग्रे मार्केटमध्ये चांगले संकेत नाही, आयपीओ उघडण्यापूर्वीच जीएमपी क्रॅश
9
जरा थांबा! चमचमीत खाण्याच्या नादात 'या' गोष्टी गुपचूप वाढवताहेत तुमचं वजन, आरोग्यासही घातक
10
"मला अनुभव आला तो मांडला, तरी दिलगिरी व्यक्त करतो"; पोलिसांविषयी वादग्रस्त वक्तव्य करुन गायकवाडांचा माफीनामा
11
रेखा झुनझुनवाला ते खन्ना यांच्यासह ५ मोठ्या गुंतवणूकदारांची शेअर्स खरेदी, तुमच्या पोर्टफोलिओमध्येही आहे का?
12
"एक दिवस पाकिस्तानी स्वतःच्याच सरकारविरोधात बंड पुकारतील" विजय देवरकोंडा स्पष्टच बोलला
13
बायकोसोबत काश्मिरमध्ये अडकलेल्या मराठी कलाकाराचा सुन्न करणारा अनुभव, म्हणाला- "गेल्या पाच दिवसात आम्हाला..."
14
लेडी सिंघम! डॉक्टरने पाहिलं UPSC चं स्वप्न; दिवसा रुग्णांवर उपचार अन् रात्री अभ्यास, झाली IPS
15
Cars24 ने एकाच वेळी २०० कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढलं; कपातीचे कारणही सांगितलं
16
पहलगाम हल्ल्यातील मृतांच्या वारसांना शासकीय नोकरी देण्याबाबत मुख्यमंत्र्यांचं मोठं वक्तव्य; म्हणाले...
17
"मी तिच्याशिवाय राहू शकत नाही, दहशतवाद्यांना कठोर शिक्षा झाली पाहिजे"; आईपासून दुरावली मुलं
18
रिकी पाँटिंगमुळे पंजाब आयपीएलची ट्रॉफी जिंकणार नाही, माजी क्रिकेटपटूचे गंभीर आरोप
19
परदेशी गुंतवणूकदारांची आठवड्यात १७,४२५ कोटी रुपयांची गुंतवणूक; 'ही' आहेत २ मुख्य कारणं

'आज्जी, बघ दिशा पटानी तुझी होणारी सून' ! फोटो बघितल्यावर आज्जी आणि नातवाचा मजेशीर व्हिडिओ व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 29, 2022 09:05 IST

सोशल मीडियावर एक मुलगा आहे जो दिशाला होणारी बायको असं म्हणत आहे. अडचण एवढीच आहे की त्या मुलाच्या आज्जीला मात्र होणारी सून आवडलेली नाही.

बॉलिवुड अभिनेत्री दिशा पटानी (Disha Patani) तिच्या हॉट आणि बोल्ड लुकसाठी ओळखली जाते. सध्याच्या आघाडीच्या अभिनेत्रींमध्ये दिशा पटानी सर्वात जास्त फिट दिसते. टायगर श्रॉफसोबत (Tiger Shroff) ब्रेकअप झाल्यानंतर दिशाच्या आयुष्यात एका नव्या मुलाची एंट्री झाल्याने ती आणखीनच चर्चेत आहे. पण सोशल मीडियावर एक वेगळाच मुलगा व्हायरल होतोय जो दिशाला होणारी बायको असं म्हणत आहे. अडचण एवढीच आहे की त्या मुलाच्या आज्जीला मात्र होणारी सून आवडलेली नाही. मुलाच्या आज्जीची प्रतिक्रिया सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. (Instagram Reels)

सोशल मीडियावर सध्या रील्स मुळे सर्वांचे मनोरंजन होत आहे. अनेत भन्नाट रील्स तुफान व्हायरल होत आहेत जे बघून सर्वच पोट धरुन हसत आहेत. शाश्वत नावाच्या एका मुलाने त्याच्या इनस्टाग्रामवर एक व्हिडिओ अपलोड केलाय. ज्यामध्ये तो दिशा पटानीचा एक हॉट फोटो दाखवतो आणि म्हणतो, 'आज्जी, बघ ही तुझी होणारी सून'. फोटो बघून आज्जी फोटो बघून 'हट्' म्हणते आणि नाराज होते. 'कसे कपडे घातले आहेत तिने, तुझी आई काय म्हणाली' ?, तेव्हा मुलगा म्हणतो आईला तर आवडली. आज्जी नातू आणि त्याची आई दोघांनी धारेवर धरते. मुलगा म्हणतो, 'मुलगी मॉडेल आई मुंबईत काम करते भरपुर हुंडा मिळेल'. यावर आज्जी म्हणते, 'हुंडा नको आपल्याला' माझे तसेही किती दिवस राहिले आहेत.'  मुलगा आणि आज्जी मधला हा संवाद खूपच मजेशीर आहे.

शाश्वत उत्तर प्रदेशच्या जोनपुरचा आहे. तो सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर आहे. अनेक विनोदी व्हिडिओ तो अपलोड करत असतो . यात त्याच्या आज्जीबरोबरचा हा व्हिडिओ नेटकऱ्यांना फारच आवडलाय. 'तुझी आज्जी काही दिशा पटानी सोबत तुझं लग्न होऊ देत नाही' अशी कमेंट एकाने केली आहे. तर अनेक जणांना शाश्वतची आज्जी खूपच आवडली आहे. 

टॅग्स :Social Mediaसोशल मीडियाSocial Viralसोशल व्हायरलJara hatkeजरा हटकेInstagramइन्स्टाग्राम