शहरं
Join us  
Trending Stories
1
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
4
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
5
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
6
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
7
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
8
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
9
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
10
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
11
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
12
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
13
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
14
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
15
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
16
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
17
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
18
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
19
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
20
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
Daily Top 2Weekly Top 5

Photographer fell : समुद्र किनारी प्रपोज करता होता पठ्ठ्या; अचानक फोटोग्राफर तोंडावर आपटला अन् मग, पाहा व्हायरल व्हिडीओ

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 12, 2021 18:35 IST

Boy proposed to the girl suddenly photographer fell : हा व्हिडीओ पाहून इतरांप्रमाणेच तुम्हीही लोटपोट होऊन हसाल.

सोशल मीडियावर नेहमीच गमतीदार  व्हिडीओज व्हायरल होत असतात. लग्न, साखरपू़डा, प्री वेडिंगचे फोटो शूट नेहमीच व्हायरल होत असते. असाच एक गमतीदार व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ पाहून इतरांप्रमाणेच तुम्हीही लोटपोट होऊन हसाल. हा व्हिडीओ एका कपल्सचा आहे. जे एकमेकांना प्रपोज करण्याचा प्रयत्न करत आहेत. या व्हिडीओत फोटोशूट  करता करता फोटोग्राफर तीनवेळा खाली पडतो. 

हा व्हिडिओ @ fred035schultz नावाच्या वापरकर्त्याने सोशल मीडियावर शेअर केला आहे. व्हिडिओ सोबतचे कॅप्शन लिहिले आहे की, 'Engagement चा योग्य फोटो काढणे इतके सोपे नाही ... त्यासाठी थांबा.' व्हिडिओमध्ये आपण पाहू शकता की एक माणूस त्याला आपल्या मैत्रिणीला प्रपोज करण्यासाठी बीचवर नेतो. त्याच्यासमवेत फोटोग्राफर देखील आहेत.

तो माणूस रिंग परिधान करण्यासाठी  मुलीच्या जवळ जातो. त्याचवेळी फोटोग्राफर  खाली पडतो. पण  कोणालाच काही पडलेलं नसतं. हे दोघंजण आपलं आपलं  प्रेमाचा आनंद घेण्यात  व्यस्त असतात.  तो जोडप्याला थांबायला सांगतो, पण जोडपं त्याच्याकडे लक्ष देत नाही. नशीब चमकलं ना राव! पहिल्यांदाच तिकीट विकत घेतलं; १०० रूपयांच्या लॉटरीनं मजूराला करोडपती बनवलं

तुम्ही असा व्हिडीओ यापूर्वी कधीच पाहिला असेल. लोक हा व्हिडिओ पुन्हा पुन्हा पाहात आहेत. व्हिडिओ आत्तापर्यंत 5 लाखाहून अधिक वेळा पाहिला गेला आहे. यासह, लोकांनी गमतीदार कमेंट्स देखील केल्या आहेत. सलाम! स्वत:ला गंभीर आजार असताना दुसऱ्यांपर्यंत ऑक्सीजन पोहोचवणारा 'देवदूत'

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलJara hatkeजरा हटकेSocial Mediaसोशल मीडिया