शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा येथे क्षणात कोसळला पूल..! रांजणखळग्यांमुळे शोध मोहिमेत अडथळे
2
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
3
Pune Bridge Collapse: पूल दुर्घटनेत २ मृत्यू, ३२ जखमी, ६ जणांना वाचवले, मात्र आणखी काही...; CM देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
4
Bridge Collapse: कुंडमाळ्याजवळील इंद्रायणी नदीवरील पूल कोसळला; अनेक पर्यटक बुडाल्याची भीती
5
नवरी जोमात, नवरा कोमात! लग्नानंतर १० दिवसांनी शॉपिंगच्या नावाने पत्नी फरार, पती पाहतोय वाट
6
एका दिवसात किती भाविक हेलिकॉप्टरने केदारनाथला जातात? किती वेळ लागतो? जाणून घ्या...
7
कुंडमळा दुर्घटनेत पहिला बळी..! बचाव कार्यादरम्यान महिलेचा मृतदेह सापडला
8
Pune Bridge Collapse: दोन महिन्यांपूर्वी इंद्रायणी नदीवरील पूल बंद झाला होता, बचाव मोहिम सुरू, व्हिडीओ आला समोर
9
शिवसेना फुटीमागे कोण होतं जबाबदार?; मंत्री भरत गोगावले यांचा खळबळजनक दावा
10
Ahmedabad Plane Crash : हृदयद्रावक! "मला बाबांशी बोलायचंय..."; विमान अपघातात ८ वर्षांच्या मुलाने गमावले वडील
11
तुमचा EMI कमी होणार! RBI च्या निर्णयानंतर 'या' बँका देतायत सर्वात स्वस्त कर्ज, पाहा संपूर्ण यादी!
12
पाठवणी होताच झालं नवरीचं अपहरण; शोधाशोध करताच समोर आलं धक्कादायक सत्य! नवराही शॉक
13
"तो काहीच खात नाही, सुन्न झालाय"; अहमदाबाद घटनेचा व्हिडीओ काढणाऱ्या मुलाला बसलाय धक्का!
14
"महेश सापडेल अशी आशा..!" अहमदाबाद विमान दुर्घटनेत लोकप्रिय संगीतकार बेपत्ता, शेवटचं लोकेशन सापडलं, पण...
15
"PM मोदी खूप मोठी चूक करतायेत, जाणूनबुजून..."; इस्त्रायल-इराण तणावावर अबू आझमी संतापले
16
Neha Marda : 'बालिका वधू'मधील 'गेहना' कुठे झाली गायब? अभिनेत्री बनली बिझनेसवुमन, आता करणार कमबॅक
17
नशिबाचा खेळ! केदारनाथ हेलिकॉप्टर अपघातात आई-वडील, चिमुकलीचा मृत्यू; मुलगा वाचला
18
सोने-चांदी किंवा शेअर नाही तर गुंतवणूकदारांची 'या' पर्यायाला पसंती; मार्केटमध्ये नवा 'ट्रेंड'?
19
विहीण बाईंवर जीव जडला, बायको वाटू लागली अडचण! पतीने केलेलं कृत्य ऐकून बसेल धक्का 

Video : 'या' अवलियाच्या अदांचा सोशल मीडियात धुमाकूळ!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 7, 2018 15:48 IST

काही दिवसांपूर्वीच भोपाळचे प्रोफेसर संजीव श्रीवास्तव म्हणजेच डांसिंग अंकलचे डान्स व्हिडीओ व्हायरल झाले होते. डांसिंग अंकल रातोरात स्टार झाले होते.

मुंबई : सोशल मीडियामुळे अनेकांना आपली कला सादर करण्यासाठी एका चांगला प्लॅटफॉर्म मिळाला आहे. अनेकजण या सोशल मीडियात आपले व्हिडीओ शेअर करुन स्टारही झाले आहेत. यातील काहींना चांगली संधी मिळाली. पण काही लोक असेही काही व्हिडीओ शेअर करतात जे बघून कुणालाही हसू आवरता येणार नाही. 

काही दिवसांपूर्वीच भोपाळचे प्रोफेसर संजीव श्रीवास्तव म्हणजेच डांसिंग अंकलचे डान्स व्हिडीओ व्हायरल झाले होते. डांसिंग अंकल रातोरात स्टार झाले होते. आता त्यांच्यानंतर एका तरुणाच्या डान्स व्हिडीओंनी सोशल मीडियात धुमाकूळ घातला आहे. हे व्हिडीओ राव नरेन या नावाच्या फेसबुक पेजवर शेअर करण्यात आले आहेत. 

या तरुणाचे डान्स व्हिडीओ पाहून सोशल मीडियातील काही यूजर्सनी त्याला 'गल्ली बॉय' असे नावही दिलंय. या तरुणाने ९० च्या दशकातील अनेक गाजलेल्या गाण्यांवर डान्स केलाय? आता डान्स केलाय की, अजून काही ते तुम्हीच बघा आणि ठरवा...

खरंतर इतका वाईट डान्स तुम्ही याआधी कधीही पाहिला नसेल. त्यामुळेच या तरुणाच्या डान्सची खिल्ली सोशल मीडियातून उडवली जात आहे. हा मुलगा कोण? त्याचं नाव काय आहे? याची काहीही माहिती मिळाली नाहीये.

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलSocial Mediaसोशल मीडिया