शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
3
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
4
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
5
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
6
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
7
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
8
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
9
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
10
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
11
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!

Dance Video Viral: इंग्लिश सौंदर्यवतीच्या दिलखेचक अदा... एकदा पाहाल तर तुम्हीही व्हाल फिदा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 2, 2023 19:49 IST

तिच्या डान्स मूव्ह्स पाहून तुमची तिच्यावरची नजर नक्कीच हटणार नाही...

Girl Dance Video Viral: इंटरनेटवरील सोशल मीडिया हे असे व्यासपीठ आहे की, जिथे कधी काय डोळ्यांसमोर येते, काहीच कळत नाही. इथे कधी लग्नाशी संबंधित व्हिडीओ चर्चेत येतात, तर कधी वन्य प्राण्यांमधील थरारक लढाईचे व्हिडिओ आपल्याला दिसतात. पण इथे डान्सशी संबंधित व्हिडिओही खूप पाहिले जातात आणि अपलोड केले जातात. सध्या अशाच एका डान्सचा व्हिडिओ वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवर धुमाकूळ घालत आहे. हा व्हिडिओ एका इंग्लिश मुलीच्या डान्सशी संबंधित आहे. तिने काही सेकंदाच्या व्हिडीओत अतिशय दिलखेचक असा डान्स करून दाखवला आहे.

मुलीचा अप्रतिम डान्स

व्हायरल झालेला काही सेकंदांचा व्हिडीओ पाहून कळतं की, ही इंग्रजी मुलगी डान्समध्ये पारंगत आहे. ती कदाचित डान्स टीचर असावी. कारण ती विद्यार्थ्यांना डान्स स्टेप्स शिकवत असल्याचे दिसत आहे. यामध्ये ती हळू हळू डान्स करते. त्यात ती कमरेच्या सहाय्याने अतिशय नाजूकपणे पण तितकीच दिलखेचक अदाकारी करून दाखवते. बाकीच्या मुलीही तिच्यासोबत ती स्टेप करत डान्स मूव्ह्स शिकतात. पण त्या मुलीच्या डान्सवरून नजर हटवणं कठीण होतं. व्हिडिओमध्ये असे दिसून येते की बॅकग्राउंडमध्ये संगीत सुरू होताच ती मुलगी समोर येते आणि दोन्ही हात हवेत उंचावून एवढी जबरदस्त डान्स मूव्ह दाखवते की कोणीही तिच्या डान्सकडे पाहतच राहिल. यामध्ये डान्स मूव्हज इतक्या सहज आहेत की कोणीही त्या आरामात करू शकेल असे पाहताना वाटते, पण तसं करणं कठीण आहे ते तुम्हाला स्वत: केल्यावरच कळेल. पाहा तिचा व्हिडीओ-

दरम्यान, हा व्हिडिओ सोशल मीडियाच्या वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवर शेअर करण्यात आला आहे. तो इंस्टाग्रामवर sakhtlogg नावाच्या हँडलवर शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओतील संगीतही जबरदस्त आहे. यावर नेटिझन्सही जोरदार कमेंट्स करत आहेत.

टॅग्स :danceनृत्यSocial Mediaसोशल मीडियाSocial Viralसोशल व्हायरलInstagramइन्स्टाग्राम