शहरं
Join us  
Trending Stories
1
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
2
“राहुल गांधींनी पुरावे दिले, चौकशी करा, रामराज्याची भाषा मग अग्निपरिक्षेला का घाबरता?”: सपकाळ
3
अवघ्या युरोपच्या विमानतळांवर मोठा सायबर हल्ला; विमाने अडकली, प्रवाशांच्या गर्दीने एअरपोर्ट खचाखच भरले...
4
सचिन तेंडुलकरसोबत अफेअरची चर्चा, आता अनेक वर्षांनंतर शिल्पा शिरोडकर सोडलं मौन, म्हणाली...
5
'सर्वात मोठा शत्रू म्हणजे परावलंबन'; टॅरिफ वाद आणि H-1B व्हिसासंदर्भातील बदलानंतर, काय म्हणाले पंतप्रधान मोदी?
6
पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यासाठी कर्णधार सूर्याने टीम इंडियाला दिला असा सल्ला, म्हणाला फोन बंद करा आणि...  
7
Scuba Diving : १०, २० की ३० मीटर? पाण्यात नेमके किती खोलवर जातात स्कूबा डायव्हर्स?
8
Navratri 2025: नवरात्रीत का घ्यावा सात्त्विक आहार? त्यामुळे शरीराला कोणते लाभ होतात?
9
VIDEO: माकडाने अचानक महिलेच्या डोक्यावरून हिसकावला गॉगल.. पुढे जे झालं ते पाहून व्हाल थक्क
10
"मी पुन्हा सांगतो, भारताकडे एक कमकुवत पंतप्रधान", H-1B व्हिसा प्रकरणावरून राहुल गांधींचा हल्लाबोल
11
MSRTC: एसटी महामंडळात १७ हजारांहून अधिक पदांची भरती; चालक आणि सहाय्यक नेमणार, 'इतका' पगार!
12
डोनाल्ड ट्रम्प यांचा H-1B व्हिसा बॉम्ब होणार बॅकफायर, अमेरिकेचंच होणार नुकसान, तर भारताचा...
13
सर्वपित्री अमावास्या २०२५: पूर्वज स्मरणासह ‘ही’ कामे अवश्य कराच; पुण्य-वरदान-कृपा लाभेल!
14
तुमचा पुण्यातील रोजचा प्रवास ३५ किमी आहे, तर तुम्ही कोणती स्कूटर, मोटरसायकल घ्यावी? 
15
Navratri 2025: नवरात्रीत घट बसवण्याआधी देवघरात 'हे' बदल केले का? नसेल तर आजच करा
16
परदेशात फिरायला जाणाऱ्या प्रवाशांनी शोधली 'ही' नवीन युक्ती; नेमका काय आहे 'फ्लाइंग नेकेड ट्रेंड'?
17
आयडियाची कल्पना! "मला १०० रुपये द्या ना...", गाडी खरेदी करण्यासाठी महिलेचा 'कारनामा'
18
ट्रम्प यांच्या एका निर्णयाने अमेरिकेतील भारतीयांची धाकधूक वाढली; मायक्रोसॉफ्टने कर्मचाऱ्यांना पाठवला तातडीचा ईमेल
19
सर्वार्थ सिद्धी योगात सर्वपित्री अमावास्या २०२५: श्राद्ध विधीचा शुभ मुहूर्त; महत्त्व-मान्यता
20
परदेशी पाहुण्यांशी असलं वागणं शोभतं का? 'टपोरी' मुलाच्या Viral Video वर नेटकरी संतापले

Baby's first haircut : केस कापायला बसला ६ महिन्यांचा चिमुकला; न्हाव्यानं कैची लावताच दिली अशी रिएक्शन, पाहा भन्नाट व्हिडीओ

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 23, 2021 14:18 IST

Baby's first haircut Trending Viral Video : या चिमुकल्याच्या केसांना कात्री लावताच त्यानं भन्नाट(Cute Expressions)  रिएक्शन दिली आहे. त्याचे हावभाव पाहून सगळ्यांनाच हसू अनावर झालं आहे. 

सोशल मीडियावर (Social Media)  एका चिमुकल्याचा व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे. या व्हायरल (Baby Getting His First Haircut)  व्हिडीओनं सगळ्यांचेच मन जिंकलं आहे. तुम्ही या व्हिडीओमध्ये पाहू शकता न्हाव्यानं या चिमुकल्याच्या केसांना कात्री लावताच त्यानं भन्नाट(Cute Expressions)  रिएक्शन दिली आहे. त्याचे हावभाव पाहून सगळ्यांनाच हसू अनावर झालं आहे. 

व्हिडिओमध्ये हे पाहिले जाऊ शकते की आईने मुलाला धरलं आहे. मूल केस कापण्याचा आनंद घेत हसताना दिसत आहे. न्हावी केसांवर कात्री लावताच चिमुकल्याचे  मोठ्याने हसणे सुरू होते. अनेकदा सलूनमध्ये जायचं म्हटलं की मुलं मुलांमध्ये फारसा उत्साह दिसून येत नाही. पण इथे मात्र हा मुलगा खूपच आनंदात दिसून येत आहे. त्याच्या हसण्यामुळे अनेकांच्या चेहऱ्यावर आनंद पाहायला मिळत आहे.

 Prime minister nude statue : निवडणुकांच्या १ आठवडाआधी चौकात लावला पंतप्रधानांचा न्यूड पुतळा; फोटो व्हायरल होताच.......

ट्विटरवर हा व्हिडीओ शेअर करताना कॅप्शन दिलं आहे की, '६ महिन्यांचे बाळ जेव्हा केस कापण्याचा आनंद घेतं.' हा व्हिडिओ 20 मार्च रोजी  शेअर करण्यात आला होता. आतापर्यंत ५०  हजाराहून अधिक व्हिव्हज या व्हिडीओला मिळाले आहेत. तसंच ३ हजाराहून अधिक लाईक्स आणि ३०० हून अधिक युजर्सनी हा व्हिडीओ री-ट्वीट केला आहेत. लोकांनी या व्हिडीओवर कमेंट्सचा वर्षाव केला आहे. 

खाद्यतेलाचा टँकर पलटला अन् लुटण्यासाठी लोकांची तुफान गर्दी; डब्बा, तर कोणी कॅन घेऊन पोहोचलं, पाहा व्हिडीओ

याआधीही असाच एका नागपूरच्या मुलाचा केस कापतानचा व्हिडीओ खूप व्हायरल झाला होता.  न्हावी जसजसे केस कापत आहे. तसतसा हा चिमुरडा 'अरे यार.... बाल मत काटो' असं म्हणत त्याला थांबवतो. हा न्हावी केस कापत असताना या चिमुरड्याला वेगवेगळे प्रश्न विचारत आहे. पण प्रश्नांची उत्तर दिल्यानंतरही हा चिमुरडा रागात असतो.  त्यानंतर न्हाव्याला प्रेमळ धमकी देण्याचा प्रयत्न करत आहे. सोशल मीडिया युजर्स या मुलाच्या क्यूटनेसचे चाहते झाले होते. 

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलJara hatkeजरा हटके