शहरं
Join us  
Trending Stories
1
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
2
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
3
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
4
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
5
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
6
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
7
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
8
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
9
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
10
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
11
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
12
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
13
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
14
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
15
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
16
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
17
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
18
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
19
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
20
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
Daily Top 2Weekly Top 5

या हत्तीनं बाळाला वाचवण्यासाठी घेतली पाण्यात उडी, केली इतकी धडपड की अखेर...

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 10, 2021 16:45 IST

स्वत:च्या पाण्यात पडलेल्या पिल्लाला वाचवण्यासाठी या हत्तींनी जे काही केलं ते पाहुन तुमच्या डोळ्यात पाणी येईल. या हत्तींची धडपड फक्त एक आईवडिलच समजु शकतात...

आईवडील मग मनुष्य असो किंवा प्राणी आपल्या बाळाला वाचवण्यासाठी काहीही करू शकतात. त्यासाठी ते वेळी आपल्या प्राणांची देखील बाजी लावू शकतात. स्वत:च्या पाण्यात पडलेल्या पिल्लाला वाचवण्यासाठी या हत्तींनी जे काही केलं ते पाहुन तुमच्या डोळ्यात पाणी येईल. या हत्तींची धडपड फक्त एक आईवडिलच समजु शकतात...

या व्हिडीओत पाहू शकता की, एक हत्ती (Elephant)आपल्या पिल्लासोबत पाणी पित आहे. पाणी पिता पिता अचानक पिल्लाचा पाय घसरतो आणि ते त्या पाण्यात पडतं. पाणी खोल आहे. त्यामुळे पिल्लू गटांगळ्या खातं. पाण्यातून बाहेर पडण्यासाठी ते आपले पाय मारतं. त्याच्यासोबत असलेली त्याच आई त्याला वाचवण्यासाठी धावते. ती पिल्लाला वाचवण्यासाठी धडपड करत असतानाच थोड्या अंतरावर असलेला त्या पिल्लाचे पिता असेलेला हत्तीसुद्धा तिथं धावत येतो. मग दोघंही पाण्यात उतरतात. पळत पळत पिल्लाजवळ जातात आणि दोघं दोन्ही बाजूंनी त्याला धरतात. हळूहळू करत ते त्याला जिथं पाणी खोल नाही त्या भागाजवळ नेतात आणि नंतर पाण्यातून बाहेर काढतात. 

hopkinsBRFC21 ट्विटर अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. त्यावर नेटकऱ्यांच्या अनेक भावूक प्रतिक्रिया येत आहेत. लोक हा व्हिडिओ रीट्वीट, लाईक करत आहेत.

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलSocial Mediaसोशल मीडियाTwitterट्विटर