शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
7
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
8
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
9
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
10
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
11
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
12
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
13
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
14
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
15
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
16
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
17
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
18
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
19
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
20
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
Daily Top 2Weekly Top 5

वाह! रिक्षावाल्याची करामत पाहून आनंद महिंद्रा झाले इंप्रेस; अन् म्हणाले...., पाहा व्हिडीओ

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 11, 2020 14:56 IST

आनंद महिंद्रा नेहमीच सोशल मीडियावर एक्टिव्ह असतात आणि वेगवेगळे व्हिडीओज् शेअर करतात.

सध्या सोशल मीडियावर आनंद महिंद्रा यांनी शेअर केलेला व्हिडीओ व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ पाहून तुम्हीही या रिक्षावाल्याचं कौतुक कराल. तुम्हाला माहीत असेलच आनंद महिंद्रा नेहमीच सोशल मीडियावर एक्टिव्ह असतात आणि वेगवेगळे व्हिडीओज् शेअर करतात. अलिकडे असाच एक व्हिडीओ आनंद महिद्रांनी सोशल मीडियावर शेअर केला आहे. 

या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता रिक्षावाल्याने मास्क, सॅनिटायजर, वॉश बेसिन तसंच ओल्या आणि सुक्या कचऱ्यासाठी वेगवेगळे डस्टबिन ठेवले आहेत. कोविड19 ने स्वच्छ भारत मोहिमेला प्रोत्साहन मिळाल्याचे त्यांनी म्हटले आहे.  महाराष्ट्रातील कोरोना रुग्णांची संख्या  2 लाखांपेक्षा जास्त आहे. अशा स्थितीत सोशल डिस्टेंसिंग आणि  साफ सफाई, तसंच हात सतत धुतल्याने कोरोना व्हायरसपासून बचाव होऊ शकतो. 

आनंद महिंद्रा यांनी हा व्हिडीओ 10 जुलैला सोशल मीडियावर शेअर केला आहे.  ट्विटवरील या व्हिडीओला 31 हजारांपेक्षा जास्त लाईक्स तर 5 हजारांपेक्षा जास्त रिट्विट्स मिळाले आहेत. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर सोशल मीडियावर या रिक्षा चालकावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. या रिक्षाच्या बोर्डवर लिहिले आहे की, ही मुंबईतील पहिली होम सिस्टिम ऑटोसेवा आहे. जी रिक्षा उत्तम सोयीसुविधा देते.

कोरोनाच्या माहामारीत लोक आरोग्याबाबत जास्त जागरूकता बाळगताना दिसून येत आहेत. अशा स्थितीत संसर्गापासून वाचवण्यासाठी आणि प्रवास सुरक्षित होण्यासाठी या रिक्षावाल्याने ही शक्कल लढवली आहे. सोशल मीडियावर लोकांनी या रिक्षा चालकावर कौतुकाचा वर्षाव केला आहे. सगळ्यात प्रवासीसेवा पुरवत असलेल्या चालकांनी या रिक्षाचालकाचा आदर्श घ्यायला हवा. याआधीसुद्धा एका रिक्षावाल्याने आपल्या ग्राहकांना मास्क सॅनिटायजर या सेवा पुरवत प्रवासादरम्यान संसर्ग टाळण्यासाठी प्रयत्न केला होता. 

माणुसकीला सलाम; अंध आजोबांसाठी महिलेने भर रस्त्यात केलेली कसरत पाहून तुम्हीही कराल कौतुक

धोका वाढला! आता कोरोना विषाणू कधीही पाठ सोडणार नाही; WHO नं दिली धोक्याची सूचना

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याSocialसामाजिकJara hatkeजरा हटकेSocial Viralसोशल व्हायरल