शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

संपूर्ण शरीरावर टॅटू काढण्यासाठी उडवले लाखो रूपये; आता करतेय बेरोजगारीचा सामना

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 6, 2022 12:22 IST

ऑस्ट्रेलियन मॉडेल तिच्या अनोख्या शैलीमुळे खूप चर्चेत आहे.

नवी दिल्ली : जगभरात विविध प्रकारची लोक आहेत. कोणाला कशाची आवड असेल आणि कोण कशाच्या मागे वेडे होईल याची कोणी कल्पनाही करू शकत नाही. हौस ही एक अशी गोष्ट आहे, जी माणसाला कोणत्याही थराला जायला भाग पाडते. सोशल मीडियावर नेहमी अशा भन्नाट गोष्टी व्हायरल होत असतात, ज्यांच्यावर विश्वास ठेवणे देखील कठीण असते. सध्या एक ऑस्ट्रेलियन मॉडेल (Model) खूप चर्चेत आहे. अंबर ल्यूक (Amber Luke) या मॉडेलला टॅटू बनवण्याची एवढी नशा चढली होती की तिला आता बेरोजगारीचा सामना करावा लागत आहे. तिने तिच्या शरीरावरील ९९ टक्के भागात टॅटू काढले असून त्यासाठी लाखो रूपये खर्च केले आहेत. 

ऑस्ट्रेलियन मॉडेलने सांगितले की, टॅटू काढल्यामुळे तिचे जीवन उद्ध्वस्त झाले आहे. तिला नोकरी करायची आहे पण कोणीच नोकरी देत नाही. तिने संपूर्ण शरीरावर टॅटू काढण्यासाठी आपल्या जीवनातील संपूर्ण कमाई घालवली. मात्र आता तिच्याकडे पैसे नसताना अशा परिस्थितीत तिला टॅटूमुळे कोणीच कामावर ठेवत नाही. तिने आपली व्यथा सोशल मीडियाच्या माध्यमातून जगासमोर मांडली आहे. 

शरीरावर टॅटू काढणं पडलं महागात ऑस्ट्रेलियन टॅटू मॉडेल म्हणून प्रसिद्ध असलेल्या अंबर ल्यूकने दावा केला आहे की, टॅटूमुळे माझ्यावर बेरोजगार होण्याची वेळ आली आहे. तिने तिच्या शरीरावरील ९९ टक्के भागावर टॅटू काढला आहे. तिला टॅटू काढण्याची एवढी नशा चढली होती की डोळ्यांच्या पापण्यांना देखील रंग देण्यात आला आहे. यासाठी तिला काही वेळ अंध व्यक्ती प्रमाणे वावरावे लागले. विशेष म्हणजे तरीदेखील अंबर ल्यूकला या गोष्टीचा काहीच पश्चात्ताप झाला नाही. 

ड्रॅगन गर्ल म्हणून प्रसिद्ध आपल्या अनोख्या शैलीमुळे अंबर ल्यूक ड्रॅगन गर्ल म्हणून सोशल मीडियावर प्रसिद्ध आहे. यामुळे तिला खूप लोकप्रियता मिळाली आहे मात्र तिच्यावर बेरोजगारी देखील ओढवली आहे. अंबरने तिची ही व्यथा ब्रिस्बेन रेडिओ शोच्या कार्यक्रमामध्ये सांगितली, ज्या टॅटूसांठी तिने आपली सर्व कमाई खर्च केली त्याच टॅटूंमुळे बेरोजगारीचे संकट आले आहे. 

 

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलSocial Mediaसोशल मीडियाAustraliaआॅस्ट्रेलियाViral Photosव्हायरल फोटोज्Unemploymentबेरोजगारीjobनोकरी