आरंर, खतरनाक! अन्नाच्या तुकड्यासाठी ४ सेकंदाची कॅट फाईट बघुन तुम्ही तासभर हसाल
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 14, 2021 13:22 IST2021-07-14T13:21:50+5:302021-07-14T13:22:29+5:30
बॉलीवुडमधल्या बऱ्याच कॅट फाईट तुम्ही बघितल्या असतील पण रिअल लाईफ मधली कॅट फाईट बघतली आहे का? मांजरांची जुगलबंदी बघण्याची ...

आरंर, खतरनाक! अन्नाच्या तुकड्यासाठी ४ सेकंदाची कॅट फाईट बघुन तुम्ही तासभर हसाल
बॉलीवुडमधल्या बऱ्याच कॅट फाईट तुम्ही बघितल्या असतील पण रिअल लाईफ मधली कॅट फाईट बघतली आहे का? मांजरांची जुगलबंदी बघण्याची मजाच काही और आहे. ती मांजरीणीची इवलीइवलीशी पिल्लं किती क्युट दिसतात ना. त्यांच्यातली मस्ती बघुन आपल्यालाही लहान झाल्यासारखं वाटतं. अशीच एक फक्त ४ सेकंदाची कॅट फाईट इंटरनेटवर धुमाकुळ घालतेय.
Cats 🤦♂️ pic.twitter.com/ncQjZ5nsBf
— Buitengebieden (@buitengebieden_) July 13, 2021
या व्हिडिओत तुम्ही पाहु शकता. एक व्यक्ती त्याच्या घरातल्या मांजरींसमोर अन्नाचा तुकडा फिरवतोय. ही मांजरं तो तुकडा खाण्यासाठी उड्या मारतायत. पण हे राम, त्यापैकी काळं मांजर तर सुखरुप राहतं. पण दुसरं मांजर कचऱ्याच्या डब्यात पडतं. बिचाऱ्या मांजरांची ही अवस्था पाहुन तुम्हाला दया तर येईलच पण तुम्ही पोट दुखेपर्यंत खोखो करून हसाल...
@buitengebieden याने हा व्हिडिओ पोस्ट केला आहे. याला आतापर्यंत २ लाखाच्या वर व्हिव्स मिळाले आहेत.